महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
यशोगाथा लोकप्रिय बातम्या

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या २०२० मधील परीक्षेतील यशस्वी विद्यार्थ्यांचा मुख्यमंत्री यांच्या हस्ते गौरव

मुंबई/प्रतिनिधी – केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेले गुणवंत महाराष्ट्राचे असतील किंवा अन्य कुठल्याही राज्यातले, पण या सर्वांनी देशाला आपला.

Read More
इतर मुख्य बातम्या

टाटा पॉवर उपकेंद्रात तातडीचे दुरुस्ती काम,कल्याण पूर्व व उल्हासनगरच्या काही भागात वीज राहणार बंद

कल्याण/संघर्ष गांगुर्डे – नेतीवली येथील 132 केव्ही टाटा पॉवर उपकेंद्रात अत्यंत तातडीचे दुरुस्तीचे काम करण्यात येणार आहे. त्यामुळे या उच्चदाब.

Read More
आरोग्य ताज्या घडामोडी

कोविडमुळे अनाथ झालेल्या ५२ बालकांच्या खात्यात राज्य शासनाकडून ५ लाखाची मुदतठेव

नागपूर/प्रतिनिधी – कोविडमुळे अनाथ झालेल्या बालकांच्या पाठीशी राज्याचे आघाडी शासन पालक म्हणून उभे आहे. या बालकांच्या संगोपनात पाच लाखाची मुदत ठेव.

Read More
अर्थसत्ता महत्वाच्या बातम्या

एनएचएआय आणि जेएनपीटी यांच्यात सामंजस्य करार

नागपूर/प्रतिनिधी – नागपूर हे देशात रस्ते, रेल्वे आणि हवाई वाहतुकीमुळे जोडले असल्यामुळे हे शहर  लॉजिस्टिकची राजधानी बनण्याची पूर्ण क्षमता ठेवते. लगतच्या.

Read More
कला/साहित्य चर्चेची बातमी

सहा महिन्यानंतर रंगभूमीचा पडदा उघडला,डोंबिवलीतील सावित्रीबाई फुले नाट्यगृह हाऊसफुल्ल

डोंबिवली/संघर्ष गांगुर्डे – कोरोनाच्या दुसऱ्या लाटेपासून अर्थात होळीपासून बंद झालेली राज्यातील नाट्यगृहे आजपासून (23 ऑक्टोबर) ऑक्टोबरपासून पुन्हा उघडली आहेत. तर.

Read More
पोलिस टाइम्स लोकप्रिय बातम्या

जीएसटीची बोगस विक्री देयके तयार केल्याप्रकरणी आणखी एकास अटक

मुंबई/प्रतिनिधी – वस्तू व सेवा कराची (जीएसटी) बोगस विक्री देयके तयार केल्याबद्दल आणि बोगस इनपुट टॅक्स क्रेडिट प्राप्त केल्याबद्दल आणखी एका.

Read More
पोलिस टाइम्स मुख्य बातम्या

नागपूर मध्ये नव्या तीन फास्टट्रॅक फॉरेंसिक-लॅबचे उद्घाटन,गुन्ह्याचा तपास होणार जलदगतीने

नागपूर/प्रतिनिधी – महाराष्ट्र पोलीस दलाची जागतिक पोलीस दल म्हणून ख्याती आहे. नागपुरात आज उद्घाटन झालेल्या फास्टट्रॅक डीएनए युनिट व वन्यजीव डीएनए.

Read More
कृषी लोकप्रिय बातम्या

कल्याण कृषी उत्पन्न बाजार समिती करणार कचऱ्यापासून खत निर्मिती

कल्याण/संघर्ष गांगुर्डे – कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये रोज शेकडो गाड्या फळ, भाज्या, फुले आणि धान्याची आवक होत असते. यातून सुमारे.

Read More
कृषी चर्चेची बातमी

कृषी कर्ज मित्र योजना, शेतकऱ्यांना सहज कर्ज उपलब्ध

मुंबई/प्रतिनिधी – इच्छुक पात्र शेतकऱ्यांना वेळेत व सुलभरित्या कर्ज उपलब्ध होण्यासाठी जिल्हा परिषद अंतर्गत कृषी विभागाच्या ‘कृषी कर्ज मित्र’ योजनेस.

Read More
इतर लोकप्रिय बातम्या

नाशिकच्या सायकलस्वारांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

नवी दिल्ली/प्रतिनिधी – नाशिक सायकलिस्ट फाउंडेशनचे २२ सायकलवीर देशाच्या राजधानीत दाखल झाले असून  ‘नेट झिरो इंडिया’ या उपक्रमांतर्गत दिल्लीकरांना पर्यावरण.

Read More
Translate »