महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
ताज्या घडामोडी पोलिस टाइम्स

पोलीस स्मृती दिनानिमित्त पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले अभिवादन

ठाणे/प्रतिनिधी – पोलीस स्मृती दिनानिमित्त ठाणे पोलीस आयुक्तालयातर्फे आयोजित अभिवादन कार्यक्रमात जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी शहीद पोलीस अधिकारी- कर्मचारी यांना श्रद्धांजली.

Read More
मुख्य बातम्या शिक्षण

प्रत्येक महाविद्यालयात निवडणूक साक्षरता मंच स्थापन करण्याची मुख्य निवडणूक अधिकारी यांची सूचना

अमरावती/प्रतिनिधी – मतदानाच्या हक्काबाबत युवकांमध्ये जनजागृती निर्माण व्हावी यासाठी प्रत्येक महाविद्यालयात ‘निवडणूक साक्षरता मंच’ स्थापन करण्याची सूचना मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे.

Read More
बिझनेस मुख्य बातम्या

कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक यांच्या हस्ते चाकण येथील सागर डिफेन्स स्टार्टअपचे उद्घाटन

पुणे/प्रतिनिधी – संरक्षण विभागासाठी ड्रोन, मानवविरहित नौका, आधुनिक सुरक्षा व टेहळणी उपकरणे बनवणाऱ्या सागर डिफेन्स इंजिनिअरिंग या स्टार्टअप उद्योगाच्या चाकण प्रकल्पाचे उदघाटन उद्योजकता.

Read More
लोकप्रिय बातम्या शिक्षण

युवकांच्या लसीकरणासाठी मिशन युवा स्वास्थ्य अभियान,महाविद्यालयातच होणार विद्यार्थ्यांचे लसीकरण

मुंबई/प्रतिनिधी – राज्यातील महाविद्यालयातील युवक-युवतींचे कोविड प्रतिबंधक लसीकरण करण्यासाठी मिशन युवा स्वास्थ्य राबविण्यात येणार आहे. 25 ऑक्टोबर ते 2 नोव्हेंबर.

Read More
महत्वाच्या बातम्या महाराष्ट्र

७ ते १४ नोव्हेंबरदरम्यान विधि सेवा सप्ताहाचे आयोजन

मुंबई/प्रतिनिधी – स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त भारतभर जनजागृतीपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. याचबरोबर राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणाची 25 वर्षे पूर्ण.

Read More
मुख्य बातम्या मुंबई

राज्यात असंघटित वाहनचालकांसाठी कल्याणकारी मंडळ स्थापन करण्यास तत्वत: मंजुरी

मुंबई/प्रतिनिधी – राज्यातील ॲटोरिक्षा चालक, टॅक्सी चालक, ट्रक चालक यासारख्या असंघटित वाहनचालकांच्या हितासाठी कल्याणकारी मंडळ स्थापन करण्यास कामगार मंत्री हसन.

Read More
पोलिस टाइम्स लोकप्रिय बातम्या

पोलीस स्मृतिदिनानिमित्त अभिवादन

मुंबई/प्रतिनिधी – देशाच्या आणि समाजाच्या रक्षणार्थ आपल्या प्राणाची आहुती देणाऱ्या सर्व शूर पोलिसांच्या स्मृतिस, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार,.

Read More
लोकप्रिय बातम्या व्हिडिओ

यंदाची केडीएमसीची निवडणूक पॅनल पध्दतीने,मतदारांना जागरूक राहण्याचे केडीएमसीचे आवाहन

कल्याण/संघर्ष गांगुर्डे – कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीची तयारी पालिका प्रशासनाकडून सुरू करण्यात आली असून ‘मतदार यादीतील आपल्या नावांबाबत नागरिकांनी.

Read More
लोकप्रिय बातम्या शिक्षण

आंबेडकर स्टुडंटस् असोसिएशनच्या वतीने सुरु असलेल्या आंदोलनाला मंत्री उदय सामंत यांची भेट

मुंबई/प्रतिनिधी –  मुंबईसह राज्यातील विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्नांवरआंबेडकर स्टुडंटस् असोसिएशन या विद्यार्थी संघटनेच्या वतीने विद्यापीठा च्या आवारात गेल्या तीन दिवसांपासून ठिय्या आंदोलन.

Read More
महाराष्ट्र लोकप्रिय बातम्या

नागरी संरक्षण दलामध्ये सामील होण्याचे नागरी संरक्षण संचालनालयामार्फत आवाहन

मुंबई/प्रतिनिधी – नागरी संरक्षण दलाने आतापर्यंत अनेक नैसर्गिक व मानवनिर्मित आपत्तीच्या वेळी राज्य व राज्याबाहेर विमोचन व मदतकार्य केलेले आहे. नागरी.

Read More
Translate »