आता लसीच्या दोन्ही मात्रा घेतल्या शिवाय अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना रेल्वेचा पास मिळणार नाही
मुंबई/प्रतिनिधी- वैद्यकीय सेवा, दूरसंचार क्षेत्र, गॅस पुरवठा, जल पुरवठा आदी सेवेतील शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना आता लसीच्या दोन्ही मात्रा घेणे अनिवार्य.



