गुन्हा दाखल झाल्यानंतर माजी आमदार नरेंद्र पवारांचा सर्व पदांचा राजीनामा,आपल्या विरोधात षडयंत्र रचण्यात आल्याचा दावा
DESK MARATHI NEWS NETWORK, कल्याण/प्रतिनिधी – कल्याण पश्चिमचे भाजपचे माजी आमदार नरेंद्र पवार यांनी पक्षातील आपल्या सर्व पदांचा राजीनामा दिला.



