गेल्या १० दिवसात परदेशातून आलेल्या नागरिकांनी आपली माहिती कळविण्याचे केडीएमसीचे आवाहन
कल्याण/प्रतिनिधी – गेल्या १० दिवसात परदेशातून आलेल्या नागरिकांनी त्यांची माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागाला कळविण्याचे आवाहन कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आले.



