उत्पादन शुल्क विभाग डोंबिवलीची मोठी कारवाई,८ गावठी दारूच्या भट्ट्या उद्वस्थ करत पावणे आठ लाखाचा माल केला जप्त
डोंबिवली/संघर्ष गांगुर्डे :- राज्य उत्पादन शुल्क विभागाने ३१ डिसेंम्बर च्या पार्श्वभूमीवर गावठी दारू निर्मिती विरोधात धडक मोहिमेला सुरुवात केली आहे.



