निवडणूक प्रभाग रचनेचे सोशल मिडियावर फिरणारे पत्रक फसवे, केडीएमसीचा कायदेशीर कारवाईचा इशारा
DESK MARATHI NEWS. कल्याण/प्रतिनिधी -कल्याण डोंबिवली महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणूकीसाठी प्रारुप प्रभाग रचना तयार करण्याचे काम महापालिका प्रशासनाकडून गोपनीय पद्धतीने सुरु.