ठाणे जिल्हात भाजी,फळे बाजार उद्यापासुन नियमितपणे सुरु होणार-जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर
प्रतिनिधी. ठाणे दि. १४- ठाणे जिल्ह्यातील सर्व महानगरपालिका, नगरपरिषद व नगरपंचायत क्षेत्रामध्ये कोरोना विषाणूचा (कोव्हीड-19) प्रादुर्भाव मोठया प्रमाणावर होण्याची शक्यता नाकारता.



