पर्यावरणाला अनुकूल, स्वदेशात विकसित पहिल्या हायड्रोजन इंधन सेल बसचे उद्घाटन
नेशन न्यूज मराठी टीम. पुणे/प्रतिनिधी – केंद्रीय राज्यमंत्री विज्ञान आणि तंत्रज्ञान (स्वतंत्र प्रभार); राज्यमंत्री पृथ्वी विज्ञान (स्वतंत्र प्रभार); पंतप्रधान कार्यालयाचे राज्यमंत्री, कार्मिक, सार्वजनिक तक्रारी, निवृत्तीवेतन, अणुऊर्जा.



