महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
मुंबई लोकप्रिय बातम्या

मुंबई ट्रान्स हार्बर लिंकच्या कामाची मुख्यमंत्री यांच्या कडून पाहणी

नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी – मुंबई ट्रान्स हार्बर लिंक प्रकल्पाचे काम ८४ टक्के पूर्ण झाले आहे. पुढील वर्षी डिसेंबरपूर्वी.

Read More
महाराष्ट्र लोकप्रिय बातम्या

भारतीय संविधान समस्त वंचितांच्या उत्कर्षाचा दस्तावेज – दिशा पिंकी शेख

नेशन न्यूज मराठी टीम. औंढा/प्रतिनिधी – जागतिक स्तरावर भारतीय लोकशाही श्रेष्ठ असून ती अनेक देशांना मार्गदर्शक ठरली आहे. स्वातंत्र्य, समता,.

Read More
लोकप्रिय बातम्या हिरकणी

नारी शक्ती पुरस्कारासाठी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन

नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी – सामाजिक क्षेत्रात ज्या महिला किंवा व्यक्तींनी मौलिक कार्य केले आहे, अशा महिला किंवा व्यक्ती.

Read More
लोकप्रिय बातम्या विदेश

आयएनएस सातपुडा, P8 I सागरी गस्त विमाने बहुराष्ट्रीय नौदल सरावासाठी ऑस्ट्रेलियात दाखल

नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली – रॉयल ऑस्ट्रेलियन नौदलातर्फे आयोजित नौदल सराव,  काकाडूमध्ये भाग घेण्यासाठी  भारतीय नौदलाची आयएनएस सातपुडा  आणि P8.

Read More
महाराष्ट्र लोकप्रिय बातम्या

जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या प्रशासकांचा कालावधी वाढविण्याचा निर्णय

नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी– राज्यातील ग्रामीण भागातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रशासकांचा कालावधी वाढविण्यासंदर्भात महाराष्ट्र जिल्हा परिषद अधिनियमात सुधारणा करून.

Read More
मुंबई लोकप्रिय बातम्या

मुंबई विमानतळावर १२ किलोची सोन्याची बिस्किटे जप्त, सीमाशुल्क विभागाने सहा जणांना केले अटक

नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी – मुंबई विमानतळावर  सीमाशुल्क विभागाने 10 सप्टेंबर 2022 रोजी  एका सुनियोजित कारवाई अंतर्गत सुदानी प्रवाशांकडून.

Read More
बिझनेस लोकप्रिय बातम्या

केंद्रीय कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाची चिनी शेल कंपन्यांवर कारवाई

नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली/प्रतिनिधी – केंद्रीय कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाने (उद्योग व्यवहार मंत्रालय) 8 सप्टेंबर 2022 रोजी एकाच वेळी.

Read More
महाराष्ट्र लोकप्रिय बातम्या

जात प्रमाणपत्र पडताळणीसाठी अर्ज करण्याचे आवाहन

नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी – सन २०२२-२३ या शैक्षणिक वर्षासाठीच्या व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी आरक्षित जागांवर प्रवेश घेण्यास इच्छुक असणाऱ्या तथापि, अद्याप ज्या विद्यार्थ्यांनी.

Read More
महाराष्ट्र लोकप्रिय बातम्या

राज्यातील २८१ कृषी उत्पन्न बाजार समित्यांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर

नेशन न्यूज मराठी टीम. पुणे/प्रतिनिधी – राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाकडून राज्यातील ३१ डिसेंबर २०२२ अखेर निवडणूकीस पात्र २८१ कृषी उत्पन्न बाजार.

Read More
देश लोकप्रिय बातम्या

बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसिना यांनी घेतली राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट

नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्‍ली/प्रतिनिधी – बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसिना यांनी आज राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट.

Read More
Translate »