स्वदेशी बनावटीची पहिल्यांदाच खाजगीरित्या उत्पादित केलेली एएसडब्ल्यू रॉकेट फ्यूज भारतीय नौदलाकडे सुपूर्द
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली/प्रतिनिधी – भारतीय नौदलाला आज प्रथमच एका खाजगी भारतीय उद्योगाद्वारे निर्मित पाण्याखालील रॉकेट आरजीबी 60 साठी पूर्णतः.



