ठाणे वाहतूक पोलिसांच्या सडक सुरक्षा आणि जीवन रक्षा अभियाना अंतर्गत बाईक रॅलीचे आयोजन
प्रतिनिधी ठाणे – रविवारी व्हिंटेज आणि सुपर कार्सच्या दिमाखदार रॅलीचा आनंद लुटणा-या ठाणेकरांना ७ फेब्रुवारी रोजी जवळपास ३०० सुपर बाईक्सचा.
प्रतिनिधी ठाणे – रविवारी व्हिंटेज आणि सुपर कार्सच्या दिमाखदार रॅलीचा आनंद लुटणा-या ठाणेकरांना ७ फेब्रुवारी रोजी जवळपास ३०० सुपर बाईक्सचा.
प्रतिनिधी. कल्याण – कोरोना काळात समोर आलेल्या समाजातील नकारात्मक चेहऱ्यांबरोबर असे अनेक अनोळखी चेहरे होते, ज्यांनी आपल्या जीवाची पर्वाही न.
प्रतिनिधी. मुंबई – राज्यातील सर्व अकृषी विद्यापीठे, अभिमत विद्यापीठे, स्वयंअर्थसहाय्यित विद्यापीठे व त्यांच्याशी संलग्नित महाविद्यालयातील नियमित वर्ग दि. 15 फेब्रुवारी,.
प्रतिनिधी. भिवंडी –भिवंडीत जिलानी इमारत दुर्घटना ताजी असतांनाच दापोडा ग्राम पंचायत हद्दीत असलेल्या हरिहर कंपाउंड येथे तळ अधिक एक मजली.
प्रतिनिधी. कल्याण – कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या शाळेमध्ये शिकणाऱ्या 10 विद्यार्थ्यांनी सॅटेलाईट बनवल्याची किमया करत कल्याण डोंबिवलीच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला.
प्रतिनिधी. मुंबई – नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांना कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल ‘सकाळ सन्मान.
प्रतिनिधी. मुंबई – भारतीय बनावटीचा पहिला मेट्रो डबा मुंबईत दाखल झाला असून महानगराची सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुसह्य होण्यासाठी पुढचे पाऊल टाकले.
प्रतिनिधी. मुंबई– मुंबई महापालिकेच्या मुख्यालयात सुरु करण्यात येत असलेल्या हेरिटेज वॉक उपक्रमाचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. या उपक्रमामुळे मुंबईकरांबरोबरच राज्यातील, देशातील आणि परदेशातील पर्यटकसुद्धा भारतातील अग्रगण्य अशा मुंबई महापालिकेच्या इमारतीचा वारसा पाहण्यासाठी येतील. यातून या वास्तुचा आणि मुंबईचा इतिहास आणि महत्त्व त्यांना कळण्याबरोबरच मुंबईच्या पर्यटनाला मोठी चालना मिळेल, असा विश्वास मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी यावेळी व्यक्त केला. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ (एमटीडीसी) आणि मुंबई महापालिका यांच्या संयुक्त विद्यमाने महापालिका मुख्यालयात या उपक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेबथोरात, पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे, पर्यटन राज्यमंत्री कुमारी आदिती तटकरे, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर, आमदार भाई जगताप, मुंबई महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल, पर्यटन विभागाच्या प्रधान सचिव वल्सा नायर – सिंह, एमटीडीसीचे व्यवस्थापकीय संचालक आशुतोष सलील, पर्यटन संचालक डॉ. धनंजय सावळकर यांच्यासह मुंबई महापालिका समिती अध्यक्ष, गटनेते, नगरसेवक आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. मुख्यमंत्री श्री. ठाकरे म्हणाले की, भारताचे अग्रगण्य शहर ही मुंबईची ओळख पुर्वीपासून आहे. साधारण सव्वाशे वर्षापुर्वी अंदाजपत्रकापेक्षा कमी किंमतीत आणि कमी वेळेत महापालिकेची ही वास्तू बांधून पूर्ण करण्यात आली. इतकी वर्षे होऊनही आजही इमारत मजबुत आहे. बांधकाम क्षेत्रासाठी हे काम निश्चितच आदर्शवत असे आहे. शहरात येणाऱ्या पर्यटकांना सध्या आपण काही ठराविक पर्यटनस्थळे दाखवतो. यामध्ये वाढ करणे गरजेचे आहे. आज मुंबई महापालिकेच्या हेरीटेज वॉकची त्यात भर पडली आहे. याच पद्धतीने मुंबईतील किल्ल्यांचा विकास करुन तेथील पर्यटनालाही चालना देता येईल. फिरोजशहा मेहता यांच्यासह अनेक महापुरुषांनी या इमारतीतून मोठे योगदान दिले आहे. उपक्रमामुळे या सर्व महापुरुषांचा इतिहास आणि त्यांचे कार्य सर्वांना माहित होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले की, राज्यात नुकताच कारागृह पर्यटनाचा उपक्रम सुरु करण्यात आला आहे. आज महापालिकेच्या.
प्रतिनिधी. कल्याण– घरातील दागिने व रोख रक्कम लुटण्याच्या उद्देशाने रेल्वेतून सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्याला त्याच्याच मित्राच्या मुलाने साथीदारासह बहाण्याने अपहरण करून माळशेज घाटाच्या शंभर फूट खोल दरीत दगडाने ठेवून फेकून दिल्याची धक्कादायक घटना घडली होती. मात्र वयोवृद्धाचे नशीब बलवत्तर म्हणून शंभर फूट खोल दरीत ढकलुनही जीव बचावला त्यामुळे हा खळबळजनक प्रकार समोर आला. याप्रकरणी महात्मा फुले चौक पोलिसांनी दोन्ही आरोपींच्या मुसक्या २४ तासातच आवळल्याची माहिती कल्याणचे पोलीस उपायुक्त विवेक पानसरे यांनी दिली. शैलेश दत्तात्रय गायकवाड,वय ३५ भरत मच्छिंद्र गायकवाड वय ३४अशी गजाआड केलेल्या आरोपींचे नावे आहेत. तर त्यांचा एक.
प्रतिनिधी मुंबई – प्रजासत्ताकाच्या निमित्ताने देशभक्तांना निव्वळ आदरांजली वाहून चालणार नाही, तर त्यांच्या त्यागाचे स्मरण करावयास हवे.याच त्याग आणि संघर्षाने.