डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे चित्र कलिंगडावर साकारून अनोखी जयंती साजरी
अंबरनाथ/प्रतिनिधी– कोरोनाबाबतचे नियम पाळत अंबरनाथ येथील सिद्धार्थ बहुउद्देशीय सामाजिक संस्थेने डॉ.बाबासाहेबांच्या जयंतीदिनी त्यांचे कलिंगडावर चित्र साकारून अनोखी जयंती साजरी केली.अंबरनाथ.



