महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
महाराष्ट्र लोकप्रिय बातम्या

पंढरपुरातील चिंचणी गाव सव्वा वर्षांनंतरही कोरोनामुक्त,आजपर्यंत एकही रुग्ण गावात सापडला नाही

पंढरपूर/प्रतिनिधी – महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात, गावागावात, वाड्या-वस्त्यावर कोरोनाने थैमान घातले असताना पंढरपूर तालुक्यातील चिंचणी गावाने कोरोनाच्या पहिल्या लाटेपासून ते आजपर्यंत कोरोनाला.

Read More
महाराष्ट्र लोकप्रिय बातम्या

एसआरपीएफ जवानांच्या जिल्हा पोलीस दलातील बदलीकरता आवश्यक सेवेची अट १५ वर्षांवरून १२ वर्षे करण्याचा निर्णय

मुंबई/प्रतिनिधी – राज्य राखीव पोलीस दलातील जवानांच्या प्रश्नांबाबत आज मंत्रालयात गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आणि पर्यावरण आणि पर्यटन मंत्री.

Read More
महाराष्ट्र लोकप्रिय बातम्या

मराठा आरक्षणप्रश्नी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली शिष्टमंडळाने दिले राज्यपालांना निवेदन

मुंबई/ प्रतिनिधी – मराठा आरक्षण देण्यासंदर्भात मा. राष्ट्रपती व केंद्र शासनाने पावले उचलावीत, यासाठी मा. राष्ट्रपती महोदय व केंद्र शासनाला लिहिलेले.

Read More
कृषी लोकप्रिय बातम्या

खरीप हंगामाच्या पार्श्वभुमीवर कृषीमंत्री व सर्व बियाणे उत्पादकांची बैठक

मुंबई/ प्रतिनिधी – राज्यात कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी कडक निर्बंध लावण्यात आले असून काही जिल्ह्यांत स्थानिकस्तरावर लॉकडाऊन देखील जाहीर करण्यात आला आहे..

Read More
आरोग्य लोकप्रिय बातम्या

महात्मा फुले जनआरोग्य योजनेतून म्युकरमायकोसीसच्या रुग्णांवर मोफत उपचार

जालना/प्रतिनिधी- राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये कोरोना रुग्ण म्युकरमायकोसीस या बुरशीजन्य आजाराने ग्रस्त असून त्याची गंभीर दखल आरोग्य विभागाने घेतली आहे. या.

Read More
ठाणे लोकप्रिय बातम्या

अतिमहत्वाच्या कामांसाठी डोंबिवलीच्या काही भागात मंगळवारी वीज बंद,सहकार्य करण्याचे महावितरणचे आवाहन

डोंबिवली/प्रतिनिधी – अत्यंत महत्वाच्या व तातडीच्या देखभाल-दुरुस्ती तसेच पावसाळा पूर्व कामांसाठी डोंबिवलीतील काही भागांचा वीजपुरवठा मंगळवारी (११ मे) काही तासांसाठी बंद.

Read More
ठाणे लोकप्रिय बातम्या

उंबर्डे येथील रस्ता रुंदीकरणातील ७० बांधकामावर केडीएमसीचा हातोडा

कल्याण : कल्याण पश्चिमेतील कै. आत्माराम भोईर चौक (तलाठीऑफिस) ते नेटक-या चौक,  उंबर्डे पर्यत २४ मी, १८ मी व १५ मी रूंद अशा.

Read More
लोकप्रिय बातम्या हिरकणी

कोरोना चाचणीच्या किट निर्मितीत सोलापूरची सुकन्या देतेय योगदान,वर्षभरात सहा युवतींनी मिळून बनवल्या २० लाख कीट

सोलापूर/प्रतिनिधी – देशभरात कोरोना व्हायरसची दुसरी लाट अत्यंत वेगाने पसरत असल्याने कोरोना चाचण्यांचा वेग वाढवण्यात आला आहे. कोविड-१९ चे जलदगतीने.

Read More
महाराष्ट्र लोकप्रिय बातम्या

वर्ध्याच्या जेनेटीक लाईफ सायन्सेसमध्ये रेमडेसिवीरचे उत्पादन सुरू

वर्धा/ प्रतिनिधी – वर्ध्याच्या जेनेटीक लाईफ सायन्सेसमध्ये रेमडेसिवीरचे उत्पादन सुरू झाले आहे. ही आनंदाची बाब आहे. या औषधीकरिता अस्वस्थता असल्याचा अनुभव.

Read More
लोकप्रिय बातम्या हिस्ट्री

सामाजिक समतेचे प्रणेते,आरक्षणाचे जनक,लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांच्या स्मृतीदिनानिमित्त विनम्र अभिवादन

लोककल्याणकारी राजे, आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराज यांचा आज स्मृतिदिन. शाहू महाराज एक आदर्श राज्यकर्ता होते . शाहू महाराजांनी केलेल्या.

Read More
Translate »