कल्याणातील थरारक प्रकार; एक्स्प्रेसच्या इंजिनखाली येऊनही मोटरमनमूळे वाचला आजोबांचा जीव
कल्याण/प्रतिनिधी– मोटरमनने दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे रेल्वे रूळ ओलांडणाऱ्या आजोबांचे प्राण बालंबाल वाचले. कल्याण रेल्वे स्टेशनवर आज दुपारी साडे बाराच्या सुमारास हा.



