डोंबिवलीत आरंभ प्रतिष्ठानच्या उपक्रमामुळे लसीकरणाची प्रक्रिया झाली सुलभ
डोंबिवली/प्रतिनिधी – तासनतास लसीकरण केंद्राबाहेर कुपनसाठी ताटकळनाऱ्या नागरिकाच्या सोयीसाठी डोंबिवलीतील आरंभ ढोलताशा पथकाने पुढाकार घेतला आहे. लसीकरण केंद्राबाहेर लागणाऱ्या लांबलचक.



