महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
राजकीय

बल्याणी परिसरातील कार्यकर्त्यांचा वंचित बहुजन आघाडीत प्रवेश

कल्याण/संघर्ष गांगुर्डे –  वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अँड प्रकाश आंबेडकर यांच्या विचारांना प्रभावित होऊन बल्याणी परिसरातील कार्यकर्त्यांनी वंचित बहुजन आघाडीत.

Read More
राजकीय

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिष्टमंडळासमवेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नवी दिल्ली येथील निवासस्थानी घेतली भेट

नवी दिल्ली – आज सकाळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिष्टमंडळासमवेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नवी दिल्ली येथील निवासस्थानी भेट घेऊन.

Read More
राजकीय

दुर्गाडी पुलाच्या लोकार्पण सोहळ्यात कोरोना नियमांचे उल्लंघन,संबंधीतांवर कारवाई करण्याची आपची मागणी

कल्याण/प्रतिनिधी – सोमवारी  दुर्गाडी येथे नविन पुलाच्या उद्दघाटन सोहळया दरम्यान जमाव बंदीचे आदेश असतानाही शिवसेना भाजपाच्या नेते आणि कार्यकर्त्यांकडून संचारबंदी, जमावबंदी नियमांचे.

Read More
राजकीय

डोंबिवलीत शिवसेनेचे इंधन दरवाढी विरोधात आंदोलन

डोंबिवली/संघर्ष गांगुर्डे – देशात वाढत जाणाऱ्या इंधनाच्या किंमतीविरोधात डोंबिवलीमध्येही शिवसेनेतर्फे आंदोलन करण्यात आले. पेंढारकर रोडवर असणाऱ्या पेट्रोल पंपाबाहेर करण्यात आलेल्या या.

Read More
राजकीय

भिवंडीत शिवसेनेला मोठ खिंडार,बाळ्या मामा यांचा शिवसेना पक्षासह जिप सदस्यत्वाचा राजीनामा

भिवंडी/प्रतिनिधी– ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण राजकारणात दबदबा असलेले शिवसेनेचे माजी जिल्हा संपर्कप्रमुख तथा ठाणे जिल्हा परिषदेच्या आरोग्य व बांधकाम समितीचे माजी.

Read More
राजकीय

अन्यायकारक करवाढ रद्द करण्याची रिपाईची मागणी, पालिकेला दिला आंदोलनाचा इशारा

कल्याण : घनकचरा उचलण्यासाठी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने केलेली अन्यायकारक करवाढ रद्द करण्याची मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाने केली असून, हि करवाढ.

Read More
राजकीय

महाराष्ट्र सरपंच परिषदेच्या हिंगोली समन्वय पदी वंचितच्या डॉक्टर चित्रा कुर्हे

हिंगोली/प्रतिनिधी – फॉरेन रिटर्न सरपंच, डिग्रसवाणी डॉ. चित्रा अनिल कुर्हे यांची महाराष्ट्र सरपंच परिषद मुंबई या सरपंच संघटनेच्या हिंगोली जिल्हा.

Read More
राजकीय

हिंगोलीत शिवसेनेच्या तीन पंचायत समिती सदस्याचा वंचित बहुजन आघाडीत प्रवेश

हिंगोली/प्रतिनिधी – शेनगाव शिवसेनेचे विद्यमान (रनिंग) पंचायत समिती सदस्य श्री. सुनीलभाऊ मुंदडा,श्री. प्रशांत थोरात, श्री. संतोष खंदारे यांचा अँड. बाळासाहेब.

Read More
राजकीय

खा.राजीव सातव यांच्या निधनाने युवा नेतृत्वास देश मुकला – शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड

मुंबई/प्रतिनिधी – आपल्या कार्याने युवकांसाठी आदर्श ठरलेल्या खासदार राजीव सातव यांचा निधनाने युवा नेतृत्वास देश मुकला आहे, अशा शब्दात शालेय.

Read More
राजकीय

पाणी देण्याचा आदेश रद्द करण्यात यावा यासाठी पालकमंत्र्याच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे मोहोळ येथे दहन

सोलापूर/प्रतिनिधी – सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी उजनी धरणातून सोलापूरच्या हक्काचे ५ टिएमसी पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यासाठी नेहण्याच्या घेतलेला.

Read More
Translate »