कल्याणातील महापालिका मुख्यालय, एसटी डेपो, कोर्ट स्थलांतराच्या विरोधात राष्ट्रवादीची सह्यांची मोहीम
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण – कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात सद्या स्मार्ट सिटीची कामे सुरू असून या स्मार्ट सिटीच्या नावाखाली महापालिका मुख्यालय, एसटी.



