रिपब्लिकन सेनेने आंदोलनाचा इशारा देताच केडीएमसी कडून मागण्या मान्य करण्याचे लेखी आश्वासन
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/संघर्ष गांगुर्डे – शास्त्रीनगर सामान्य रुग्णालय,कल्याण डोंबिवली महानगपालिका,डोंबिवली विभागात असलेल्या गैरसोयीच्या निषेधार्थ रिपब्लिकन सेना राष्ट्रीय अध्यक्ष आनंदराज.



