भरारी पथकाच्या विशेष मोहिमेत तीन दिवसात साडेतीन कोटीच्या वीजचो-या उघडकीस
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी – महावितरणच्या सुरक्षा व अंमलबजावणी विभागाने राबविलेल्या तीन दिवसीय विशेष तपासणी मोहिम राज्यात अंदाजे साडेतीन कोटींची तब्बल 383 वीजचोरीची प्रकरणे उघडकीस आली.



