झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण रखडलेले पुनर्विकास प्रकल्प ताब्यात घेऊन स्वत: विकसित करणार- गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड
मुंबई /प्रतिनिधी – अनेक बँकांनी तसेच वित्तीय संस्थांनी आशयपत्र (LOI) बघून विकासकांना पैसे दिलेले आहेत. खरंतर आशयपत्र (LOI) बघितल्यानंतर वित्तीय.



