महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
महत्वाच्या बातम्या मुंबई

दी धारावी मॉडेल पुस्तकाचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते प्रकाशन

मुंबई प्रतिनिधी – कोरोना रोखण्यात मुंबई महापालिकेने धारावी मॉडेल यशस्वी केले आहे. या यशस्वी प्रयत्नांतील अनुभव, साद्यंत माहितीचा आढावा घेणाऱ्या ‘दी.

Read More
मुंबई लोकप्रिय बातम्या

माध्यम प्रतिनिधींना राज्यसभा पोटनिवडणुकीसाठी प्राधिकार पत्रासाठी शिफारस पाठविण्याचे आवाहन

मुंबई/प्रतिनिधी – खासदार राजीव सातव यांच्या निधनाने रिक्त झालेल्या जागेकरिता भारत निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. निवडणुकीचे मतदान.

Read More
ताज्या घडामोडी मुंबई

साकीनाका महिला अत्याचार खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालविण्याचे मुख्यमंत्री यांचे आदेश

मुंबई/प्रतिनिधी – साकीनाका परिसरात महिलेवर बलात्कार होऊन नंतर तिचा मृत्यू होणं हे माणुसकीला काळिमा फासणारे कृत्य असून गुन्हेगारास कठोर शिक्षा.

Read More
महत्वाच्या बातम्या मुंबई

एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या कुलगुरूपदी डॉ. उज्वला चक्रदेव यांची नियुक्ती

मुंबई/प्रतिनिधी – नागपूर येथील मनोरमाबाई मुंडले कॉलेज ऑफ आर्किटेक्चरच्या प्राचार्या  डॉ. उज्वला शिरीष  चक्रदेव यांची श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी (एसएनडीटी) महिला विद्यापीठाच्या  कुलगुरूपदी नियुक्ती करण्यात.

Read More
मुख्य बातम्या मुंबई

खादी, ग्रामोद्योग महामंडळाच्या ‘स्वप्नांचे कौतुक’ कॉफीटेबल बूक आणि लघुपटाचे प्रकाशन

मुंबई/प्रतिनिधी – महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग महामंडळाच्यावतीने तयार करण्यात आलेल्या ‘स्वप्नांचे कौतुक’ या कॉफीटेबल बूक आणि लघुपटाचे प्रकाशन उद्योगमंत्री.

Read More
ताज्या घडामोडी मुंबई

एनआरसी कामगारांच्या प्रलंबित प्रश्नांसंदर्भात शिष्ठमंडळाने घेतली केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांची भेट

मुंबई/संघर्ष गांगुर्डे – कल्याण नजीकच्या एनआरसी कंपनीतील बेरोजगार कामगारांच्या प्रलंबित प्रश्नांसंदर्भात  केंद्रीय सामाजिक न्याय व अधिकार मंत्री रामदास आठवले यांची मुंबई येथील.

Read More
महत्वाच्या बातम्या मुंबई

राज्यपालांच्या हस्ते मातृभूमी भूषण पुरस्कार प्रदान

मुंबई/प्रतिनिधी – हिंदी अकादमी, मुंबई या संस्थेतर्फे आयोजित कार्यक्रमात राज्यपाल कोश्यारी यांच्या हस्ते भारतीय सैन्यदलातील सेवानिवृत्त अधिकारी व जवान यांना.

Read More
मुंबई लोकप्रिय बातम्या

बीडीडी चाळीतील मूळ सदनिकाधारकांना नाममात्र एक हजार रुपये मुद्रांक शुल्क

मुंबई/प्रतिनिधी – बीडीडी चाळींच्या पुनर्विकास प्रकल्पांतर्गत मूळ रहिवाशांना (सदनिकाधारकांना)  देण्यात येणाऱ्या पुनर्वसन सदनिकेचे करारनामे, दस्तावर आकारावयाचे मुद्रांक शुल्क प्रति सदनिका.

Read More
महत्वाच्या बातम्या मुंबई

धारावीतील विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणासाठी टॅबचे वितरण

मुंबई/प्रतिनिधी – कोविड १९ च्या प्रादुर्भावामुळे विद्यार्थी शाळेत जाऊ शकत नाहीत. तथापि विद्यार्थ्यांचा शिक्षणाचा हक्क अबाधित राखण्याची जबाबदारी आपल्या प्रत्येकाची आहे..

Read More
ताज्या घडामोडी मुंबई

नायगाव बीडीडी चाळीतील सर्व पात्र लाभार्थींना ५०० चौरस फुटांची सदनिका

मुंबई/प्रतिनिधी – नायगाव बीडीडी चाळीत १ जानेवारी २०२१ पर्यंत जे नागरिक राहत आहेत ते सर्व जण सदनिका मिळण्यास पात्र आहेत. त्यांना.

Read More
Translate »