कोल्हापूर नवीन टर्मिनल बिल्डिंगचे काम मार्च अखेर पूर्ण करा- मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. कोल्हापूर/प्रतिनिधी – कोणत्याही परिस्थितीत कोल्हापूर विमानतळाच्या नवीन टर्मिनल बिल्डिंगचे काम मार्च अखेर पूर्ण करा, असे स्पष्ट निर्देश.



