कोरोना कालावधीत कार्यरत डॉक्टरांना सेवेत कायम करण्यास शासन सकारात्मक – वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख
नेशन न्युज मराठी टीम. मुंबई– कोरोना कालावधीत ज्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी कार्य केले त्यांना शासकीय सेवेत नियमित करण्यासंदर्भात वैद्यकीय शिक्षण विभाग.



