महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
महाराष्ट्र मुख्य बातम्या

आता ब्रेक दि चेन मध्ये आणखी काही सेवांचा समावेश

मुंबई प्रतिनिधी –  ४ एप्रिल रोजी ‘ब्रेक दि चेन’च्या आदेशात ज्या आवश्यक सेवांचा उल्लेख होता, त्यात आणखी काही सेवांचा समावेश आज.

Read More
मुख्य बातम्या व्हिडिओ

बंगल्यातील तिजोरी चोरट्याने नेली उचलून,डोंबिवली मधील घटना सीसीटीव्ही मध्ये कैद

कल्याण प्रतिनिधी – बंगल्यातील तिजोरी चोरट्याने उचलून नेल्याचा प्रकार डोंबिवली पूर्वेतील मिलापनगर येथे उघडकीस आला असून हि घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली.

Read More
आरोग्य मुख्य बातम्या

केडीएमसी क्षेत्रात ४५ वर्षावरील नागरिकांचे लसीकरण सुरु

कल्याण : कल्याण डोंबिवली महानगरपालिका कार्यक्षेत्रात १ एप्रिल पासून ४५ वर्षे व त्यावरील सर्व नागरिकांचे कोविड-१९ आजारापासून बचावाकरीता लसीकरण करण्याची मोहिम सुरु झाली आहे. महापालिका कार्यक्षेत्रात.

Read More
महाराष्ट्र मुख्य बातम्या

एसटी स्मार्ट कार्ड योजनेला ३० सप्टेंबर २०२१ पर्यंत मुदतवाढ

मुंबई प्रतिनिधी- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एसटी महामंडळाच्या ‘स्मार्ट कार्ड’ योजनेला दि. ३१ मार्च २०२१ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. सध्याची राज्यातील.

Read More
ठाणे मुख्य बातम्या

कल्याणच्या डम्पिंग ग्राउंडवर सापडल्या डिझेल भरलेल्या बाटल्या,उडाली एकच खळबळ

कल्याण प्रतिनिधी – कल्याणच्या वाडेघर डम्पिंग ग्राउंडवर डिझेल भरलेल्या बाटल्या आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. डिझेलने काठोकाठ भरलेल्या या.

Read More
ठाणे मुख्य बातम्या

कल्याण डोंबिवलीतील वाढता कोरोना प्रादुर्भाव, केडीएमसीत महत्वाची बैठक

कल्याण प्रतिनिधी– सध्या ज्या वेगाने कोरोना रुग्ण वाढत आहेत त्या वेगाने कोवीड लसीकरण होणे गरजेचे बनले असून केंद्राकडून महाराष्ट्राला होणाऱ्या.

Read More
ठाणे मुख्य बातम्या

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव; होळी व रंगपंचमीवर केडीएमसीकडून निर्बंध

कल्याण प्रतिनिधी – कल्याण डोंबिवलीतील कोरोना रुग्णांचा आकडा दिवसन दिवस वाढत आहे.त्याला रोखण्यासाठी  केडीएमसीकडून कठोर उपाययोजना राबवण्यास सुरुवात झाली आहे..

Read More
ठाणे मुख्य बातम्या

कल्याण डोंबिवली महापालिकेचा अर्थसंकल्प सादर

कल्याण प्रतिनिधी– कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचा चालू वर्षाचा अर्थसंकल्प महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी आज सादर केला. यामध्ये आरोग्य सुविधा.

Read More
ठाणे मुख्य बातम्या

डोंबिवलीतील कोपर उड्डाण पुलाच्या गर्डर लॉचिंगच्या कामाला सुरुवात

डोंबिवली प्रतिनिधी – डोंबिवली पूर्व-पश्चिम जोडणा-या कोपर उड्डाण पुलाच्या गर्डर लॉचिंगचा शुभारंभ आज महापालिका आयुक्त डॉ.विजय सूर्यवंशी यांचे शुभहस्ते करण्यात.

Read More
मुख्य बातम्या व्हिडिओ

कल्याण ग्रामीण तीन ठिकाणी दरोडा, लाखोंचा ऐवज लंपास,घटना सीसीटीव्हीत कैद

कल्याण प्रतिनिधी – कल्याण ग्रामीण भागातील कांबा गावातील पावशे पाडा भागात शुक्रवारी ता.  १९  रात्री ३ वाजेच्या सुमारास दरोडा टाकणारी.

Read More
Translate »