नवभारत साक्षरता अभियान अंतर्गत असाक्षरांची प्रथम चाचणी नियोजनबद्ध पध्दतीने संपन्न
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. कल्याण/प्रतिनिधी – महाराष्ट्र शालेय शिक्षण (योजना)विभागाने सर्वेक्षणात आढळून आलेल्या असाक्षरांची प्रथम चाचणी 17/03/2024 रविवारी घेण्यासाठी.