गणेशपुरीत श्रमजीवींचा स्वातंत्र्याचा जल्लोष,हजारो श्रमजीवी कष्टकऱ्यांची तिरंग्याला मानवंदना
ठाणे/प्रतिनिधी – संपूर्ण देशभर स्वातंत्र्याचा उत्सव सर्वत्र वेगवेगळ्या पद्धतीने साजरा झाला, या सर्व उत्सवापेक्षा अत्यंत अनोखा उत्सव ठाणे जिल्ह्यातील गणेशपुरी येथे साजरा.



