महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
करियर चर्चेची बातमी

यावेळी नर्सिंगच्या एएनएम आणि जीएनएम अभ्यासक्रमांसाठी सीईटी नाही

मुंबई/प्रतिनिधी – एएनएम (ऑक्सिलारी  नर्सिंग मिडवाइफरी तथा सहायक नर्सिंग मिडवाइफरी) आणि जीएनएम (जनरल नर्सिंग मिडवाइफरी) या अभ्यासक्रमांसाठी यंदा सीईटी (सामायिक.

Read More
चर्चेची बातमी पोलिस टाइम्स

पावणेतीन वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीस कल्याण क्राईम ब्रँचने ठोकल्या बेड्या

डोंबिवली/संघर्ष गांगुर्डे – कल्याण-शिळ मार्गावरील गोडाऊन फोडून त्यातील लॉकरमधील 8 लाख 43 रोकड लंपास केल्याच्या गुन्ह्यात गेल्या पावणेतीन वर्षांपासून पोलिसांना.

Read More
कृषी चर्चेची बातमी

कृषी विभागाच्यावतीने मुंबईत प्रथमच मुलुंड येथे २८ ऑगस्ट २०२१ रोजी रानभाज्या व कृषि माल महोत्सव

ठाणे/प्रतिनिधी – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेतून ‘विकेल ते पिकेल’ या मोहिमेंतर्गत ‘उत्पादक ते थेट ग्राहक’ या योजनेच्या अंमलबजावणीसाठी ‘रानभाज्या’.

Read More
चर्चेची बातमी ठाणे

लेबर फ्रंट युनियनच्या वतीने आरोग्य निरीक्षक परीक्षा उत्तीर्ण झालेल्या कर्मचाऱ्यांचा सन्मान

भिवंडी/प्रतिनिधी –  भिवंडी महापालिकेत सफाई कामगार म्हणून कार्यरत असलेल्या नऊ कर्मचारी आरोग्य निरीक्षक पदाची परीक्षा उत्तीर्ण झाल्याने भिवंडी मनपात कार्यरत असलेल्या.

Read More
चर्चेची बातमी व्हिडिओ

केडीएमसीच्या शून्य कचरा मोहिमेला कामचुकार ठेकेदारांकडून हरताळ

कल्याण/प्रतिनिधी – कल्याण डोंबिवली महापालिकेने मोठ्या गाजावाजात शून्य कचरा मोहीम राबवली खरी. मात्र कामचुकार ठेकेदारामुळे शून्य कचरा मोहिमेचा पुरता फज्जा.

Read More
चर्चेची बातमी ठाणे

कल्याण मध्ये आदिवासी वाडीत झाडांना राख्या बांधत पर्यावरण रक्षणचा संदेश देत रक्षाबंधन साजरे

कल्याण/प्रतिनिधी – एकीकडे आज घराघरात बहीण – भावाकडून रक्षाबंधनाचा सण साजरा होत असताना कल्याणच्या आदिवासी वस्तीत मात्र अनोख्या पध्दतीने हा.

Read More
चर्चेची बातमी महाराष्ट्र

पालकमंत्री नितीन राऊत यांच्या हस्ते ३५० दिव्यांगांना विविध साहित्याचे वाटप

नागपूर/प्रतिनिधी – जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र, नागपूर व राष्ट्रीय दृष्टी दिव्यांगजन सशक्तीकरण संस्थान, देहरादूनच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रमात दिव्यांगांना आज.

Read More
चर्चेची बातमी तंत्रज्ञान

शासन शब्दकोश भाग-१ आता गुगल प्लेवर उपलब्ध

मुंबई/प्रतिनिधी – शासन व्यवहारासाठी व न्याय व्यवहारासाठी अतिशय उपयुक्त शब्द असलेले  ‘शासन शब्दकोश भाग-1’ गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध करुन देण्यात.

Read More
चर्चेची बातमी महाराष्ट्र

मॉलमध्ये आता १८ वर्षाखालील मुला-मुलींना प्रवेशासाठी ओळखपत्र आवश्यक

मुंबई/प्रतिनिधी – राज्यातील १८ वर्षाखालील मुला-मुलींना मॉलमध्ये प्रवेशासाठी आधारकार्ड, पॅनकार्ड, शाळा अथवा महाविद्यालयाचे ओळखपत्र दाखविणे आवश्यक करण्यात आले आहे. कोरोना.

Read More
चर्चेची बातमी ठाणे

गणेशपुरीत श्रमजीवींचा स्वातंत्र्याचा जल्लोष,हजारो श्रमजीवी कष्टकऱ्यांची तिरंग्याला मानवंदना

ठाणे/प्रतिनिधी – संपूर्ण देशभर स्वातंत्र्याचा उत्सव सर्वत्र वेगवेगळ्या पद्धतीने साजरा झाला, या सर्व उत्सवापेक्षा अत्यंत अनोखा उत्सव ठाणे जिल्ह्यातील गणेशपुरी येथे साजरा.

Read More
Translate »