अंबरनाथमध्ये वीज ग्राहकांच्या ३० तक्रारींचे निवारण सेवा पंधरवाड्यानिमित्त शिबीराचे आयोजन
DESK MARATHI NEWS. कल्याण/प्रतिनिधी – सेवा पंधरवड्याच्या निमित्ताने अंबरनाथमध्ये वीज ग्राहकांच्या समस्यांसाठी आयोजित शिबीरात ३० तक्रारींचे निवारण करण्यात आले. महावितरणच्या.



