महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
ठाणे लोकप्रिय बातम्या

अतिमहत्वाच्या कामांसाठी डोंबिवलीच्या काही भागात मंगळवारी वीज बंद,सहकार्य करण्याचे महावितरणचे आवाहन

डोंबिवली/प्रतिनिधी – अत्यंत महत्वाच्या व तातडीच्या देखभाल-दुरुस्ती तसेच पावसाळा पूर्व कामांसाठी डोंबिवलीतील काही भागांचा वीजपुरवठा मंगळवारी (११ मे) काही तासांसाठी बंद.

Read More
हिस्ट्री

शिक्षणमहर्षी कर्मवीर भाऊराव पाटील यांना विनम्र अभिवादन

सर्व जातिधर्माच्या गरीब ग्रामीण रयतेला आपल्या प्रयत्नांनी आधुनिक शिक्षणाची कवाडे खुली करून देणारे महाराष्ट्रातील एक थोर समाजसुधारक, शिक्षणप्रसारक, रयत शिक्षण.

Read More
ठाणे लोकप्रिय बातम्या

उंबर्डे येथील रस्ता रुंदीकरणातील ७० बांधकामावर केडीएमसीचा हातोडा

कल्याण : कल्याण पश्चिमेतील कै. आत्माराम भोईर चौक (तलाठीऑफिस) ते नेटक-या चौक,  उंबर्डे पर्यत २४ मी, १८ मी व १५ मी रूंद अशा.

Read More
पोलिस टाइम्स मुख्य बातम्या

रेमडेसिवीरचा काळाबाजार करणाऱ्या त्रिकुटला पुणे ग्रामीण पोलिसांनी ठोकल्या बेड्या

दौंड-प्रतिनिधी– करोनाचा भीषण हाहाकार पसरला असताना मोठ्या प्रमाणात काळाबाजार होत असल्याचं समोर आले आहे.दौंड तालुक्यातील कुरकुंभ एमआयडीसी येथे पुन्हा एकदा.

Read More
चर्चेची बातमी महाराष्ट्र

दौंड तालुक्यात पुन्हा एकदा बिबट्याचा वावर,नागरिकात भितीचे वातावरण

दौंड-प्रतिनिधी-काही दिवसांपूर्वी दौंड तालुक्यातील नदीकाठच्या गावात चार-चार बिबट्यांचे समुहाने दर्शन झाले होते.तालुक्यातील उंडवडी सौंदडवाडी परिसरात उसाचे क्षेत्र असल्याने बिबट्याचा मुक्त.

Read More
महाराष्ट्र मुख्य बातम्या

अज्ञाताने कांदा चाळीला लावली आग, ५५ टन कांदा जळून खाक

दौंड/प्रतिनिधी– एकीकडे शेतीमालाला भाव नाही,दुसरीकडे कोरोनाचा कहर या चक्रात अडकलेल्या कांदा उत्पादक शेतकरी नाना वसंत जगताप राहणार कासुर्डी ( कामठवाडी)ता.दौंड.

Read More
चर्चेची बातमी महाराष्ट्र

प्राण जाये पर पाणी न जाय -काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे

सोलापूर /प्रतिनिधी – सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी उजनी धरणातील ५ टीएमसी पाणी इंदापूर तालुक्याला देण्याच्या घेतलेल्या निर्णयाविरुद्ध सोलापूर जिल्ह्यात.

Read More
ठाणे ताज्या घडामोडी

डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशन व शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या वतीने साकारली ऑक्सिजन बँक

कल्याण/प्रतिनिधी – डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशन व शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या वतीने कोविड रुग्णांना ऑक्सिजन कॉन्सट्रेटर मशीनचे वाटप करण्यात आले. डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशन.

Read More
लोकप्रिय बातम्या हिरकणी

कोरोना चाचणीच्या किट निर्मितीत सोलापूरची सुकन्या देतेय योगदान,वर्षभरात सहा युवतींनी मिळून बनवल्या २० लाख कीट

सोलापूर/प्रतिनिधी – देशभरात कोरोना व्हायरसची दुसरी लाट अत्यंत वेगाने पसरत असल्याने कोरोना चाचण्यांचा वेग वाढवण्यात आला आहे. कोविड-१९ चे जलदगतीने.

Read More
व्हिडिओ

सोलापूरात मासे वाहतुकीचा ट्रक पलटी मासे पकडण्यासाठी नागरिकांची झुंबड

सोलापूर/प्रतिनिधी – सोलापूर शहरातील संभाजी महाराज तलाव परिसरात मासे वाहतूक करणारा ट्रक रस्त्याच्या कडेला असलेल्या कठड्याना धडकून झालेल्या अपघातात ट्रक.

Read More
Translate »