महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
महाराष्ट्र लोकप्रिय बातम्या

मराठा आरक्षणप्रश्नी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली शिष्टमंडळाने दिले राज्यपालांना निवेदन

मुंबई/ प्रतिनिधी – मराठा आरक्षण देण्यासंदर्भात मा. राष्ट्रपती व केंद्र शासनाने पावले उचलावीत, यासाठी मा. राष्ट्रपती महोदय व केंद्र शासनाला लिहिलेले.

Read More
महाराष्ट्र मुख्य बातम्या

कॅन्सरने त्रस्त असलेल्या गाईवर बोरमलनाथ गोशाळेत यशस्वी शस्त्रक्रिया

दौंड/प्रतिनिधी – दौंड पोलिसांनी एक महिन्यापूर्वी कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या 47 गावरान जातीच्या गाई ताब्यात घेऊन संगोपनासाठी बोरमलनाथ गोशाळेत सोडण्यात आल्या.

Read More
ताज्या घडामोडी महाराष्ट्र

भारत बायोटेक’च्या प्लॅन्टसाठी पुण्यात जागा देणार उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती

मुंबई प्रतिनिधी- कोरोना संकटावर मात करण्यासाठी डॉक्टर, नर्सेस आदींसह राज्याची आरोग्य यंत्रणा सर्वशक्तीनिशी लढत आहे. ऑक्सिजन, रेमडेसिविर औषधांचा पुरवठा सुरळीत रहावे.

Read More
कृषी लोकप्रिय बातम्या

खरीप हंगामाच्या पार्श्वभुमीवर कृषीमंत्री व सर्व बियाणे उत्पादकांची बैठक

मुंबई/ प्रतिनिधी – राज्यात कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी कडक निर्बंध लावण्यात आले असून काही जिल्ह्यांत स्थानिकस्तरावर लॉकडाऊन देखील जाहीर करण्यात आला आहे..

Read More
महाराष्ट्र मुख्य बातम्या

इचलकरंजीत आयजीएम रुग्णालयात आयसीयूमध्ये लागलेली आग, कर्मचाऱ्याच्या प्रसंगावधानामुळे अनर्थ टळला

मुंबई/ प्रतिनिधी – इचलकरंजीतील आयजीएम रुग्णालयातील आयसीयूमध्ये लागलेली आग प्रसंगावधान राखून वेळीच आटोक्यात आणण्यासाठी केलेल्या प्रयत्नांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कौतुक.

Read More
महाराष्ट्र मुख्य बातम्या

सोलापूरच्या ए पी एम सी मार्केटमध्ये सोशल डिस्टनिंगचा उडाला फज्जा

सोलापूर/प्रतिनिधी – सोलापूर शहर व जिल्ह्यात कडक लॉकडाऊन लागू करण्यात आले असताना रमजान ईद आणि अक्षय तृतीयाच्या पार्श्वभूमीवर ११ व.

Read More
ताज्या घडामोडी महाराष्ट्र

आता एफसीआयची विभागीय कार्यालये औरंगाबाद व अमरावतीत

नवी दिल्ली/प्रतिनिधी – भारतीय अन्न महामंडळाची दोन विभागीय कार्यालये औरंगाबाद आणि अमरावती येथे तातडीने कार्यान्वित होत आहेत. ही कार्यालये मराठवाडा आणि.

Read More
महाराष्ट्र मुख्य बातम्या

कोविड-१९ मुळे दोन्ही पालक गमावलेल्या बालकांसाठी जिल्हास्तरावर टास्क फोर्स

मुंबई/प्रतिनिधी – कोविड-19 आजारामुळे दोन्ही पालक गमावलेल्या बालकांना त्यांचे न्याय्य हक्क मिळवून देऊन त्यांचे यथायोग्य संरक्षण, संगोपन यादृष्टीने आवश्यक उपाययोजना करण्यासाठी जिल्हा स्तरावर जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली.

Read More
आरोग्य ताज्या घडामोडी

भिवंडीतील शेलार ग्राम पंचायत उभारणार ५० खाटांचे कोविड सेंटर

भिवंडी/प्रतिनिधी – तालुक्यातील रुग्णसंख्या वाढत असल्याने नागरिकांना कोरोनावरील उपचारासाठी व बेड मिळविण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे . त्यातच खासगी रुग्णालयातील भरमसाठ.

Read More
आरोग्य लोकप्रिय बातम्या

महात्मा फुले जनआरोग्य योजनेतून म्युकरमायकोसीसच्या रुग्णांवर मोफत उपचार

जालना/प्रतिनिधी- राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये कोरोना रुग्ण म्युकरमायकोसीस या बुरशीजन्य आजाराने ग्रस्त असून त्याची गंभीर दखल आरोग्य विभागाने घेतली आहे. या.

Read More
Translate »