आरोग्य विभागात २२०० पदे भरण्यास मान्यता,जनतेला अधिक दर्जेदार आरोग्य सेवा मिळणार – आरोग्य मंत्री राजेश टोपे
मुंबई/प्रतिनिधी – राज्याच्या ग्रामीण भागामध्ये बांधकाम पूर्ण झालेल्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या ११८ नवीन आरोग्य संस्थांसाठी पदनिर्मिती आणि ही पदे भरण्यास.



