महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
चर्चेची बातमी ठाणे

एनडीआरएफ पथका सोबत मनपा आयुक्तांनी केली धोकादायक इमारतींची पाहणी

कल्याण/प्रतिनिधी –आज पडणाऱ्याभर पावसातही एनडीआरएफ पथकासमवेत महापालिका आयुक्तांनी धोकादायक इमारतींची पाहणी केली.हवामान खात्याने येत्या ३ दिवसांसाठी दिलेल्या संभाव्य अतिवृष्टीच्या इशा-याच्या.

Read More
आरोग्य मुख्य बातम्या

१६ जूनपर्यंत दृष्टी दिन सप्ताह साजरा होणार

मुंबई/प्रतिनिधी – राज्यात दरवर्षी १० जून रोजी दृष्टी दिन साजरा करण्यात येतो. यंदाही यानिमित्त आजपासून  १६ जूनपर्यंत दृष्टी दिन सप्ताह.

Read More
महत्वाच्या बातम्या महाराष्ट्र

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव द्यावे-प्रकाश आंबेडकर

मुंबई /प्रतिनिधी – नवी मुंबई मध्ये अंतरराष्ट्रीय विमानतळ होत आहे. या विमानतळा साठी रायगड जिल्ह्यातील उलवे कोपर पनवेल या पट्टय़ातील.

Read More
ठाणे लोकप्रिय बातम्या

कल्याणात मानवी साखळीद्वारे दि. बा. पाटील यांचे नाव नवी मुंबई विमानतळाला देण्याची मागणी

कल्याण/संघर्ष गांगुर्डे – नवी मुंबई विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्याच्या मागणीसाठी मानवी साखळी आंदोलनाची हाक देण्यात आली होती..

Read More
महाराष्ट्र लोकप्रिय बातम्या

मोहळ तालुक्यातील आशा वर्कर्स व गटप्रवर्क यांचे बेमुदत काम बंद आंदोलन

सोलापूर/अशोक कांबळे – मोहोळ तालुक्यातील आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक मागील दीड वर्षापासून कोरोना महामारीच्या काळात स्वतःचा जीव धोक्यात घालून प्रामाणिकपणे.

Read More
चर्चेची बातमी पोलिस टाइम्स

एक लाखासाठी ६ महिन्यांच्या बाळाचे अपहरण,५ आरोपींना महात्मा फुले चौक पोलिसांनी ठोकल्या बेड्या

कल्याण/प्रतिनिधी –  एक लाख रुपयांसाठी ६ महिन्याच्या बाळाचे अपहरण केलेल्या ५ आरोपींना शिताफीने अटक करुन अपहरण केलेले बाळ ४८ तासांच्या.

Read More
पोलिस टाइम्स मुख्य बातम्या

दुचाकी चोरट्याला यवत पोलिसांनी ठोकल्या बेड्या

दौंड/प्रतिनिधी– दौंड तालुक्यातील यवत पोलिस स्टेशनच्या परिसरातून दुचाकी चोरींच्या घटना वारंवार घडत असल्याने वाहनधारकांसह पोलिस यंत्रणाही भांबावून गेली आहे. या.

Read More
बिझनेस लोकप्रिय बातम्या

महाराष्ट्र स्टार्टअप सप्ताहचे आयोजन, १५ जूनपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

मुंबई/प्रतिनिधी – राज्य शासनाच्या महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीतर्फे तरुण आणि नवउद्योजकांच्या कल्पनांना चालना देण्यासाठी लवकरच ‘महाराष्ट्र स्टार्टअप सप्ताह’ आयोजित करण्यात.

Read More
ठाणे लोकप्रिय बातम्या

पहिल्याच पावसातच कल्याण डोंबिवलीत पाणीच पाणी, नालेसफाईच्या बाबत नागरिकांनी केले अनेक प्रश्न उपस्थित

कल्याण/प्रतिनिधी – पहिल्या पावसाला आपल्याकडे सर्वच वर्गामध्ये एक वेगळे असे महत्व आहे. ‘पहिला पाऊस..पहिली आठवण’ लहाना पासून ते वृद्धा पर्येंत.

Read More
महाराष्ट्र लोकप्रिय बातम्या

मुंबई व किनारपट्टीच्या जिल्ह्यांत झालेल्या पावसाचा मुख्यमंत्री यांनी घेतला आढावा

मुंबई/प्रतिनिधी – हवामान विभागाने दिलेल्या सूचनेप्रमाणे मुंबई तसेच किनारपट्टीच्या जिल्ह्यांत  काल रात्रीपासूनच पावसाला सुरुवात झाली असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे.

Read More
Translate »