महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
ठाणे ताज्या घडामोडी

अस्वस्थ मनाचे अलक’ आणि ‘कौल’ या कथासंग्रहांचे प्रकाशन

कल्याण/संघर्ष गांगुर्डे – ज्ञानसिंधु प्रकाशन, नाशिक यांनी प्रकाशित केलेल्या ‘अस्वस्थ मनाचे अलक’ आणि ‘कौल’ या दोन कथासंग्रहाच्या प्रकाशनाचा कार्यक्रम कल्याण येथील सार्वजनिक वाचनालयात पार पडला.  कार्यक्रमाचे.

Read More
महत्वाच्या बातम्या यशोगाथा

महाराष्ट्रातील दोन शिक्षकांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार

नवी दिल्ली/प्रतिनिधी – महाराष्ट्रातील दोन शिक्षकांना अध्यापन क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी वर्ष २०२१ चा राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार जाहीर झाला आहे. ५ सप्टेंबर २०२१.

Read More
ठाणे लोकप्रिय बातम्या

कल्याण डोंबिवलीत शिवसैनिक आक्रमक, केंद्रीय मंत्री नारायण राणेच्या विरोधात जोरदार निदर्शने

कल्याण/प्रतिनिधी– मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केलेल्या वक्तव्यावरून कल्याण डोंबिवलीतही ठिकठिकाणी शिवसेनेने निदर्शने केलेली पाहायला मिळाली.केंद्रीय.

Read More
लोकप्रिय बातम्या व्हिडिओ

हॉलमार्क आयडेंटिफिकेशन सक्ती विरोधात जळगाव मध्ये सराफ व्यावसायिकांचा बंद

जळगाव/प्रतिनिधी– जळगावात सुवर्ण व्यवसायिकांच्या वतीने बंद पुकारण्यात आला. सुवर्ण अलंकार यासाठी आता हॉलमार्क युनिक आयडेंटिफिकेशन नंबरची सक्ती विरोधात जळगाव शहरातील.

Read More
चर्चेची बातमी व्हिडिओ

केडीएमसीच्या शून्य कचरा मोहिमेला कामचुकार ठेकेदारांकडून हरताळ

कल्याण/प्रतिनिधी – कल्याण डोंबिवली महापालिकेने मोठ्या गाजावाजात शून्य कचरा मोहीम राबवली खरी. मात्र कामचुकार ठेकेदारामुळे शून्य कचरा मोहिमेचा पुरता फज्जा.

Read More
क्रिडा ताज्या घडामोडी

किकबॉक्सिंग स्पर्धेत टिटवाळयातील खेळाडूंचे यश

कल्याण/प्रतिनिधी – ठाणे जिल्हा किकबॉक्सिंग असोसिएशन आणि फ्रॅपर फोर्ट यांच्या संयुक्त विद्यमाने मराठा मंदिर हॉल, मुलुंड येथे शनिवारी प्रथमच अल्टिमेट मुंबई विभाग.

Read More
महाराष्ट्र लोकप्रिय बातम्या

बुलडाण्याच्या देऊळगावराजा बायपासवर परिवहन बस आणि ट्रकचा अपघात, एक ठार तर २५ प्रवासी जखमी

बुलडाणा/प्रतिनिधी – जिल्ह्यातील देऊळगावराजा शहराजवळील बायपासवर एसटी बस आणि ट्रकचा समोरा-समोर अपघात झाल्याची घटना आज सोमवारी घडली असून अपघातामध्ये एक.

Read More
ठाणे लोकप्रिय बातम्या

गणेशोत्सवाला कोकणात जाणाऱ्यांसाठी दिवा जंक्शनवरून विशेष रेल्वे सोडण्याचीआमदार राजू पाटिल यांची मागणी

कल्याण/प्रतिनिधी – गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाणाऱ्या भाविकांसाठी दिवा जंक्शनवरून विशेष रेल्वे गाड्या सोडण्याची मागणी मनसे आमदार राजू पाटील यांनी विभागीय रेल्वे व्यवस्थापक, मध्य रेल्वे.

Read More
इतर लोकप्रिय बातम्या

संत निरंकारी मिशन द्वारे वननेस-वन परियोजनेचा शुभारंभ करत वृक्षारोपण

कल्याण/प्रतिनिधी – भारताच्या ७५व्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने संत निरंकारी मिशनद्वारे ‘अर्बन ट्री क्लस्टर’ (नागरी वृक्ष समूह) अभियानाचा शुभारंभ करण्यात आला ‘Oneness-Vann’ (वननेस-वन) .

Read More
महत्वाच्या बातम्या महाराष्ट्र

जिल्हा व सत्र न्यायालय अकोला येथील ‘ई-सेवा’ केंद्राचे लोकार्पण

अकोला/प्रतिनिधी – कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे न्यायालयीन कामकाजावर विपरित परिणाम होऊन ऑनलाईन पद्धतीने न्यायालयीन कामकाज करण्याची आवश्यकता निर्माण झाली. सामान्य नागरिकांना न्याय.

Read More
Translate »