महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
ठाणे ताज्या घडामोडी

महावितरणच्या अभियंत्यांनी जपली सामाजिक बांधिलकी, अभियंता दिनानिमित्त ५२ अभियंत्यांचे रक्तदान

कल्याण/संघर्ष गांगुर्डे – महावितरणच्या कल्याण परिमंडलात अभियंता दिनानिमित्त बुधवारी आयोजित रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सबॉर्डिनेट इंजिनियर्स असोशिएशनच्या वतीने घेण्यात आलेल्या या शिबिरात ५२ अभियंत्यांनी.

Read More
पोलिस टाइम्स लोकप्रिय बातम्या

सराईत गुन्हेगाराला अटक करण्यात महात्मा फुले चौक पोलिसांना यश

कल्याण/संघर्ष गांगुर्डे – महाराष्ट्र राज्यात वेगवेगळया जिल्हयात सराफा दुकान फोडुन घरफोडी चोरी करणे, दरोडें, दरोडयाची तयारी, खुनाचा प्रयत्न व सोनसाखळी चोरी अश्या अकरा  गुन्हयातील.

Read More
चर्चेची बातमी ठाणे

रिक्षा भाड्याने देतांना पोलीस स्टेशनला माहिती देणे बंधनकारक

कल्याण/संघर्ष गांगुर्डे – रिक्षा चालवायला भाडेतत्वावर  ड्रायव्हरला देतांना ड्रायव्हरची माहिती स्थानिक पोलिस स्टेशनला देणे बंधनकारक असल्याची सूचना महात्मा फुले चौक पोलीस.

Read More
राजकीय

ओबीसी आरक्षणासाठी भाजपाचे तहसीलदार कार्यालयावर आंदोलन

कल्याण/प्रतिनिधी –  ओबीसी आरक्षण घालविणाऱ्या आघाडी सरकारच्या विरोधात भारतीय जनता पार्टी तर्फे कल्याण तहसील कार्यालय येथे  आंदोलन करण्यात आले. आघाडी सरकारने सर्वोच्च.

Read More
आरोग्य मुख्य बातम्या

रत्नागिरी जिल्ह्याच्या आरोग्य व्यवस्थेला येणार बळकटी,रुग्णालयासाठी ५ एकर जागा देण्याचा झाला निर्णय

मुंबई/प्रतिनिधी – रत्नागिरी जिल्ह्याच्या राजापूर तालुक्यातील मौजे वाटूळ येथे सुपर मल्टीस्पेशालिटी रुग्णालय उभारण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मालकीची ५ एकर जागा महसूल.

Read More
महाराष्ट्र लोकप्रिय बातम्या

आदिवासीबहुल आठ जिल्ह्यातील सुधारित आरक्षणास मंजुरी

मुंबई/प्रतीनिधी – अनुसूचित जमातीची लोकसंख्या अधिक असलेल्या 8 जिल्ह्यांमध्ये गट क व गट ड संवर्गातील सरळ सेवेच्या भरतीसाठी सुधारित आरक्षण.

Read More
महाराष्ट्र लोकप्रिय बातम्या

पैठणच्या संतपीठाचे अभ्यासक्रम सुरु होणार

मुंबई/प्रतिनिधी – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ९ सप्टेंबर २०२१ रोजी औरंगाबाद जिल्ह्यातील विविध विकासकामांचा आढावा घेतला होता तेव्हा त्यांनी पैठण येथील.

Read More
चर्चेची बातमी ठाणे

उत्सव गणेशाचा,जागर मताधिकाराचा ,गणेशोत्सवात भिवंडी मतदार नोंदणीसाठी अनोखी जनजागृती 

भिवंडी/प्रतिनिधी – भिवंडीत मतदार नोंदणी कार्यक्रम निवडणूक तसेच महसूल विभागाने हाती घेतला आहे . सध्या कोरोना संकट थोडेफार आटोक्यात असल्याने शासकीय.

Read More
ताज्या घडामोडी व्हिडिओ

नोकरीच्या बहाण्याने बोलावून केली हत्या, पोलिसांनी शिताफीने चौकडीला ठोकल्या बेड्या

डोंबिवली/संघर्ष गांगुर्डे – काही दिवसांपूर्वी खंबाळपाडा परिसरात जखमी अवस्थेत आढळून आलेल्या व्यक्तीचा अपघाती मृत्यू नव्हे तर खून झाल्याचा प्रकार मानपाडा.

Read More
पोलिस टाइम्स मुख्य बातम्या

रायगड पोलीस दल राज्यातील “बेस्ट पोलीस युनिट अवार्ड” विजेता

अलिबाग/प्रतिनिधी – राज्यात पोलीस घटकांची कार्यक्षमता आणि कामगिरी वाढविणे, दिलेल्या मर्यादे मध्ये उत्कृष्ट पध्दतीने काम करणे, तसेच गुन्हेगारीला प्रतिबंध आणि.

Read More
Translate »