महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
ताज्या घडामोडी यशोगाथा

शहीद वीर जवान सोमनाथ मांढरे यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

सातारा/प्रतिनिधी – शहीद वीर जवान सोमनाथ मांढरे  यांच्या पार्थिवावर आज आसले ता. वाई येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.यावेळी सहकार व.

Read More
चर्चेची बातमी ठाणे

कल्याण मध्ये गणेशोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्याचा विजेचा शॉक लागून मृत्यू

  कल्याण/प्रतिनिधी – विसर्जनासाठी गणेशमूर्ती मंडपाबाहेर काढत असताना विजेचा जोरदार झटका लागल्याने गणेश मंडळाच्या कार्यकर्त्याचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना कल्याण पश्चिमेतील.

Read More
महाराष्ट्र मुख्य बातम्या

दिल्लीच्या धर्तीवर जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये शिक्षण मिळण्यासाठी तज्ज्ञांच्या अभ्यासगटाची स्थापना

मुंबई/प्रतिनिधी – राज्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये आणखी चांगल्या पद्धतीचे शिक्षण मिळावे याकरिता महसूल व ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार प्रयत्न करीत.

Read More
कला/साहित्य चर्चेची बातमी

साहित्य अकादमी पुरस्कारांची घोषणा

नवी दिल्ली/प्रतिनिधी – ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त मराठी लेखक भालचंद्र नेमाडे यांना साहित्य अकादमीची सर्वोच्च  मानाची फेलोशिप जाहीर झाली आहे. तसेच, सोनाली नवांगुळ यांना.

Read More
ठाणे ताज्या घडामोडी

राज्यपालांच्या हस्ते किन्हवली येथे विधी महाविद्यालयाचे उद्घाटन व पदव्युत्तर शाखेचा शुभारंभ

ठाणे/प्रतिनिधी – लहानपणापासून विद्यार्थ्यांमध्ये सदाचार आणि शिष्टाचाराच्या कथा रुजवून त्यांना चांगले शिक्षण द्यावे. जेणेकरून जबाबदार नागरिक घडविण्याकामी त्याचा फायदा होईल..

Read More
महाराष्ट्र लोकप्रिय बातम्या

महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी अहमदनगर जिल्हा प्रशासनाचा घेतला आढावा

अहमदनगर/प्रतिनिधी – जिल्ह्यामध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढत असून लसीकरणाचा वेग वाढवावा. अतिवृष्टीमुळे बाधित शेतकऱ्यांच्या पिकांचे पंचनामे सदोष करण्यात यावेत अशा.

Read More
ठाणे लोकप्रिय बातम्या

अनधिकृत बांधकामाना विद्युत पुरवठा न देण्याबाबत केडीएमसीचे महावितरणला पत्र

कल्याण/प्रतिनिधी – कल्याण डोंबिवली महापालिका आयुक्तांनी  अनधिकृत बांधकामांविरोधात दंड थोपटले असून यापुढे अनधिकृत बांधकामांना नळजोडणी मिळणार नसून अनधिकृत बांधकामांची यादी महावितरणला देखील.

Read More
लोकप्रिय बातम्या व्हिडिओ

कल्याण वनविभागाची मोठी कारवाई, प्रतिबंधित काळा समुद्र शैवाल व घोरपडीचे अवयव जप्त

 कल्याण/संघर्ष गांगुर्डे – कल्याणमधील एका महिला वास्तू सल्लागाराच्या कार्यालयात वन्यजीव गुन्हे अन्वेषण ब्युरो आणि वन विभाग कल्याण शाखेने छापा टाकत .

Read More
पोलिस टाइम्स लोकप्रिय बातम्या

कोणार्क एक्स्प्रेस मध्ये आढळले २१ किलो अमली पदार्थ,कल्याण आरपीएफची कारवाई

कल्याण/संघर्ष गांगुर्डे– कल्याण रेल्वे स्थानकात शुक्रवारी पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास आलेल्या कोणार्क एक्सप्रेस च्या डी 2 बोगीतील एका सीट खाली.

Read More
आरोग्य चर्चेची बातमी

मुंबईची लाईफलाईनची कमाल, ब्रेन डेड डोनरचे अवयव अवघ्या ६७मिनिटांत कल्याणहून मुंबईच्या रुग्णालयात दाखल

कल्याण/प्रतिनिधी = मुंबई लोकलला ‘मुंबईची लाईफलाईन’ अर्थातच जीवन वाहिनीही म्हटलं जातं. मुंबई लोकलने आपले हे ‘लाईफलाईन’ बिरुद पुन्हा एकदा सिद्ध.

Read More
Translate »