महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
मुंबई लोकप्रिय बातम्या

ई- स्वरूपात महात्मा गांधी संकलित वाङमयाचे प्रकाशन

मुंबई /प्रतिनिधी – ई स्वरूपातील  महात्मा गांधी संकलित वाङमय  आज महाराष्ट्राला उपलब्ध होत आहे. मात्र लवकरच जगातील प्रत्येक वाचनालयात ते कसे.

Read More
राजकीय

राज्यमंत्री बच्चू कडू यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन,ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई द्यावी

अमरावती/प्रतिनिधी – मागील काही दिवसांमध्ये विदर्भ, मराठवाड्यासह अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाली असून, शेतकरी बांधवांचे नुकसान झाले आहे. राज्यात ओला दुष्काळ.

Read More
महाराष्ट्र मुख्य बातम्या

अहमदनगर जिल्ह्यातील ५२७ किलोमीटरच्या ४०७५ कोटी रूपयांच्या कामांचे भूमिपूजन व लोकार्पण

अहमदनगर/प्रतिनिधी – “येत्या काळात महाराष्ट्रात रस्त्यांचे जाळे निर्माण करण्यात येईल. या माध्यमातून महाराष्ट्र विकासाच्या बाबतीत देशात पहिल्या नंबरवर आणण्याचा प्रयत्न.

Read More
ऑटो चर्चेची बातमी

मुंबईत ऑटोकार इंडियाच्या वतीने इलेक्ट्रिक कार रॅलीचे आयोजन

मुंबई/प्रतिनिधी – मुंबईला स्वच्छ आणि ग्रीन पर्यावरणाची आवश्यकता आहे. इलेक्ट्रिक वाहनांमुळे प्रदूषण कमी होत असल्याने जनजागृतीच्या उद्देशाने ऑटोकार इंडियाच्या वतीने.

Read More
इतर लोकप्रिय बातम्या

विधिमंडळ सदस्यांसाठी दोन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन

मुंबई/प्रतिनिधी – महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयातील वि.स. पागे संसदीय -प्रशिक्षण केंद्रातर्फे विधिमंडळ सदस्यांसाठी विविध प्रबोधनात्मक आणि प्रशिक्षणात्मक उपक्रमांचे आयोजन करण्यात येते..

Read More
पोलिस टाइम्स लोकप्रिय बातम्या

भिवंडीत घरफोडीच्या गुन्ह्यातील सराईत चोरट्यांना अटक, ६३ लाख ९३ हजारांचा मुद्देमालही जप्त

भिवंडी/प्रतिनिधी – अनलॉक काळात भिवंडीत घरफोड्यांच्या घटनांमध्ये वाढ झाली असतांनाच नारपोली पोलिसांनी घरफोडीतील ५ गुन्हे उघडकीस आणून आतापर्यत ८ सराईत चोरट्यांच्या.

Read More
महाराष्ट्र मुख्य बातम्या

६५ हेक्टर अवनत वनजमिनीवर ७१ हजार ६६५ वृक्षलागवडीचे त्रिपक्षीय करार

मुंबई/प्रतिनिधी – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आज ६५ हेक्टर अवनत वनक्षेत्रावर  ७१ हजार ६६५ वृक्षलागवडीचे त्रिपक्षीय करार करण्यात आले. यावेळी.

Read More
महाराष्ट्र लोकप्रिय बातम्या

ज्येष्ठ नागरिकांसाठी राज्यात लवकरच ‘शरद शतम्’ योजना

मुंबई/प्रतिनिधी – ज्येष्ठ नागरिकांसाठी आरोग्य तपासणी व उपाय योजनांच्या दृष्टीने ‘शरद शतम्’ नावाची योजना प्रस्तावित केली असून राज्यात ही योजना सुरू.

Read More
ठाणे ताज्या घडामोडी

केडीएमसीच्या वर्धापन दिना निमित्त सिटी पार्कमध्ये वृक्षारोपण

कल्याण/संघर्ष गांगुर्डे – कल्याण डोंबिवली महानगर पालिकेचा ३८ वा वर्धापन दिन शुक्रवारी १ ऑक्टोंबर रोजी उत्साहात साजरा करण्यात आला. वर्धापन दिनाचे.

Read More
महाराष्ट्र लोकप्रिय बातम्या

महावितरणच्या विद्युत सहाय्यक पदांचा निकाल जाहीर

मुंबई/प्रतिनिधी – महावितरणच्या विद्युत सहाय्यक पदांचा निकाल जाहीर करण्याचे आदेश ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी दिल्यानंतर महावितरणने निकाल जाहीर केला आहे..

Read More
Translate »