महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
ताज्या घडामोडी व्हिडिओ

सुरू झालेल्या शाळा परत बंद करायच्या नाहीत हा निर्धार ठेवूया – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई/प्रतिनिधी – आजपासून सुरु झालेल्या शाळा परत बंद करायच्या नाहीत अशा निर्धाराने शिक्षण सुरू ठेवू, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी.

Read More
राजकीय व्हिडिओ

डोंबिवली लैंगिक अत्याचार प्रकरण, आरोपींना फाशीची मागणी

डोंबिवली/प्रतिनिधी – डोंबिवलीतील लैगिक आत्याचार प्रकरणी पीडित मुलीच्या कुटूंबियांशी व संबधित पोलीस अधिकारी यांची केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी आज.

Read More
महत्वाच्या बातम्या मुंबई

महावितरणच्या ‘प्रकाशगड’ मुख्यालयात आढावा बैठक

मुंबई/प्रतिनिधी – गेल्या दीड-दोन वर्षांपासून चक्रीवादळ, महापूर, कोरोनाचा प्रादुर्भाव अशा प्रतिकूल परिस्थितीत राज्याच्या वीजक्षेत्राची वाटचाल सुरु आहे. सध्या महावितरण कंपनी.

Read More
कृषी ताज्या घडामोडी

शेतकरी बांधवांना सातबाऱ्याची डिजिटल प्रत विनामूल्य व घरपोच

अमरावती/प्रतिनिधी – शासनाने संगणकीकृत सातबारा, ऑनलाइन फेरफार, जलद गतीने जमिनींची मोजणी, सामूहिक गावठाण मोजणी असे अनेक आधुनिक उपक्रम हाती घेतले आहेत. त्याअंतर्गत शेतकऱ्यांना.

Read More
कला/साहित्य लोकप्रिय बातम्या

ऑल इज वेल:मनातला सक्सेस पासवर्ड’ या पुस्तकाचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते प्रकाशन

मुंबई/प्रतिनिधी – युवा लेखक व पत्रकार संदीप काळे लिखित ‘ऑल इज वेल : मनातला सक्सेस पासवर्ड’ या पुस्तकाचे तसेच पुस्तकाच्या हिंदी.

Read More
चर्चेची बातमी महाराष्ट्र

यावर्षी धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळा नाही

नागपूर/प्रतिनिधी – राज्य शासनाच्या आरोग्य विभागाने मोठ्या संख्येने गर्दी होणाऱ्या धार्मिक कार्यक्रमाच्या आयोजनावर निर्बंध घातले आहेत. त्यामुळे दरवर्षी दसऱ्याला दीक्षाभूमीवर.

Read More
राजकीय

कोण काम करतंय हे लोकांना माहिती आहे – वरुण सरदेसाई यांचा टोला

कल्याण/संघर्ष गांगुर्डे – स्थानिक पातळीवर कोण काम करतंय हे नागरिकांना सर्व माहिती असल्याचे खरमरीत प्रत्युत्तर शिवसेनेच्या युवासेना सचिव वरुण सरदेसाई.

Read More
ठाणे मुख्य बातम्या

कल्याणात १० दिवसीय विनामुल्य लसीकरण शिबीराचे खा.श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते उद्‌घाटन

कल्याण/संघर्ष गांगुर्डे – कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी प्रभावी ठरलेल्या लसीकरणाचा लाभ तिसगांवासह कल्याण पूर्वेतील जास्तीत जास्त नागरीकांना घेता यावा या उद्देशाने संजय.

Read More
चर्चेची बातमी महाराष्ट्र

राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची सेवाग्राम आश्रमाला भेट

वर्धा/प्रतिनिधी-  महात्मा गांधी हे देशासह जगासाठी सत्य, शांती, अहिंसेचे प्रेरक राहिले आहेत. सेवाग्राम आश्रम हे प्रेरणास्थान आहे. आश्रमातील स्मारके जास्तीत.

Read More
कृषी लोकप्रिय बातम्या

भिवंडीत डिजीटल सातबारा वाटपाचा शुभारंभ,शेतकऱ्यांची पायपीट होणार कमी 

भिवंडी प्रतिनिधी – भिवंडी तहसीलदार कार्यालय जिल्हा ठाणे यांच्या वतीने देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी  वर्षानिमित्त मोफत संगणकीकृत डिजीटल स्वाक्षरीकृत सातबारा वाटप कार्यक्रमाचा शुभारंभ.

Read More
Translate »