वामनदादा कर्डक जन्मशताब्दी महोत्सवा निमित्त महिला विशेष काव्यवाचन स्पर्धा संपन्न
नेशन न्युज मराठी टिम. कल्याण- पु ल कट्टा- वामनदादा कर्डक जन्मशताब्दी महोत्सव समिती, कल्याण आणि सार्वजनिक वाचनालय, कल्याण यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिनानिमित्त.



