मच्छीमार सहकारी संस्थांना मोठा दिलासा, तलाव ठेक्याची रक्कम भरण्यास एप्रिलअखेरपर्यंत मुदतवाढ
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई – कोरोना प्रादुर्भाव काळात राज्यातील मच्छिमार, मत्स्यसंवर्धक व मत्स्यव्यवसाय सहकारी संस्थांना आर्थिक दिलासा देण्याच्या दृष्टीने मासेमारीकरिता.



