महाराष्ट्र, बिहार, उत्तर प्रदेश विधानपरिषदेसाठी व्दैवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर
नेशन नुज मराठी नेटवर्क. महाराष्ट्र, उत्तर प्रदेश आणि बिहार विधानपरिषदेमधून 06.07.2022 ते 21.07.2022 या कालावधीत निवृत्त होणाऱ्या सदस्यांच्या जागा भरण्यासाठी विधानपरिषदांच्या व्दैवार्षिक निवडणूक कार्यक्रम.



