मुंबईत भारतातील अग्रगण्य माहितीपट चित्रपट महोत्सव- मिफ्फ २०२२
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. मुंबई – मुंबईतील फिल्म्स डिव्हिजनचे परिसर, जिथे भारतातील सुप्रसिद्ध असे, राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय देखील आहे, तिथेच, येत्या रविवारपासून 17 वा मुंबई आंतरराष्ट्रीय.



