राष्ट्रपुरुषांविषयी अवमानजनक वक्तव्य करणाऱ्या सुषमा अंधारे यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची छावा मराठा युवा संघटनेची मागणी
नेशन न्यूज मराठी टीम. जळगाव/प्रतिनिधी – हिंदू देवी-देवता व राष्ट्रपुरुषांविषयी अवमानजनक वक्तव्य आणि टिंगल टवाळकी करून सामाजिक सलोखा बिघडविण्याच्या प्रयत्न



