टेलिमेडिसिन सुविधा केंद्रांचे पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते ४ आणि ५ नोव्हेंबरला उद्घाटन
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/संघर्ष गांगुर्डे – राज्यातील गोरगरीब जनतेला प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये सर्व प्रकारच्या वैद्यकीय तपासण्यांची सुविधा मोफत उपलब्ध



