१४ वर्षाखालील मुलांच्या एफ.सी. बायर्न महाराष्ट्र करंडक फुटबॉल स्पर्धा,२०निवडक खेळाडूंना मिळणार जर्मनीत मोफत प्रशिक्षण
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी – क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य आणि फुटबॉल क्लब बायर्न यांच्यातील करारामध्ये क्रीडा



