कल्याण डोंबिवलीतील ४०० हून अधिक शिक्षक बनले घनकचरा व्यवस्थापनाचे इम्पॅक्ट अँबॅसॅडर
DESK MARATHI NEWS NETWORK. कल्याण/प्रतिनिधी -कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतर्फे घनकचरा व्यवस्थापन जनजागृती कार्यक्रमांतर्गत शिक्षकांसाठी एकदिवसीय प्रशिक्षण कार्यशाळा आज आचार्य प्रल्हाद केशव.



