DESK MARATHI NEWS.
परभणी/प्रतिनिधी -परभणीत आज सायंकाळी ५ वाजता शनिवार बाजार ते आंदोलन मैदान या मार्गावर भव्य शांतता मार्चला सुरुवात झाली आहे. वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली हा शांतता मार्च निघाला असून, सोमनाथ सूर्यवंशी यांच्या आई विजया सूर्यवंशी तसेच हजारो कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत.
“आपल्या हक्कासाठी, न्यायासाठी आणि सन्मानासाठी” हा नारा देत निघालेल्या या शांतता मार्चमधून सोमनाथ सूर्यवंशी यांना न्याय मिळावा, यासाठी जोरदार मागणी करण्यात येत आहे.
शिस्तबद्ध आणि शांततेच्या मार्गाने पार पडणाऱ्या या आंदोलनाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
Related Posts
-
ठाणे जिल्ह्यात २७ मार्च पासून तृतीयपंथीय मतदार नोंदणी विशेष सप्ताह
नेशन न्यूज मराठी टीम. ठाणे - राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी…
-
प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेतील डाटा दुरुस्ती मार्च अखेर पूर्ण करण्याचे जिल्हाधिकारी यांचे आवाहन
नेशन न्यूज मराठी टीम. बीड- प्रधानमंत्री किसान सन्मान योजना फेब्रुवारी…
-
१२ मार्च रोजी राष्ट्रीय लोकअदालत; राज्यात सर्व जिल्ह्यांत व तालुक्यात आयोजन
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - विधी सेवा प्राधिकरण अधिनियम,…
-
‘सिया’- न्यायासाठी निर्दयी समाज व्यवस्थेशी लढा देणाऱ्या मुलीची गोष्ट
नेशन न्यूज मराठी टीम. गोवा/प्रतिनिधी - ‘सिया’ हा आपल्या सामाजिक…
-
बीड मध्ये १० ते २० मार्च दरम्यान मराठी नाट्य स्पर्धा
नेशन न्युज मराठी टिम. कल्याण- महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत…
-
२०२० ते १५ मार्च २०२३ पर्यंत भारतात २,५६,९८० इलेक्ट्रिक वाहनांची नोंदणी
नेशन न्युज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली/प्रतिनिधी - 2020 ते 15…
-
शहीद वीर जवान सोमनाथ मांढरे यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
सातारा/प्रतिनिधी - शहीद वीर जवान सोमनाथ मांढरे यांच्या पार्थिवावर आज आसले…
-
नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात १५ ते ३१ मार्च पर्येंत विशेष मालमत्ता कर अभय योजना
नेशन न्यूज मराठी टीम. नवी मुंबई - मालमत्ताकर हा नवी…
-
३ ते २५ मार्च दरम्यान मुंबईत होणार विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई- महाराष्ट्र विधानमंडळाचे सन 2022 चे…
-
वंचितच्यावतीने मालेगावात शांतता रॅली
नेशन न्यूज मराठी टीम. मालेगाव - देशात इतर राजकीय पक्षांनी…
-
२८ मार्च रोजी अग्निवीरांच्या पहिल्या तुकडीची पासिंग आऊट परेड
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली/प्रतिनिधी - अग्निवीरांच्या पहिल्या तुकडीचे…
-
कल्याण डोंबिवली महापालिकेकडून ४ मार्च ते ३१ मार्च दरम्यान अभय योजना
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. कल्याण/प्रतिनिधी - प्रशासनाकडून आर्थिक वर्षाच्या…
-
शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारासाठी अर्ज करण्यासाठी ३१ मार्च पर्यंत मुदतवाढ
नेशन न्यूज मराठी टीम. ठाणे/प्रतिनिधी - महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा विभागामार्फत…
-
डोंबिवलीत वंचितच्या वतीने शांतता रॅली
नेशन न्यूज मराठी टीम. डोंबिवली - वंचित बहुजन आघाडी राष्ट्रीय…
-
खंबाटकी घाटातील नवीन सहा-पदरी बोगदा मार्च २०२२ पर्यंत पूर्ण होणार
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली - पुणे-सातारा महामार्गावरील खंबाटकी घाटातील…
-
परभणीत वीज पडून तीन ठार; तीन जखमी
नेशन न्यूज मराठी टीम. परभणी/प्रतिनिधी - गंगाखेड तालुक्यातील डोंगरपिंपळा आणि…
-
आरटीई अंतर्गत कोट्यातील प्रवेश अर्जभरण्यास २५ मार्च पर्यंत मुदतवाढ
नेशन न्यूज मराठी टीम. ठाणे/प्रतिनिधी - बालकांचा मोफत व सक्तीच्या…
-
३१ मार्च रोजी ‘विभागीय हातमाग कापड स्पर्धे’चे आयोजन,अर्ज करण्याचे आवाहन
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - राज्यातील हातमाग विणकरांना प्रोत्साहन…
-
कोविड पार्श्वभूमीवर कलाकारांना ३१ मार्च २०२३ पर्यंत अर्थसहाय्य
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - कोविड पार्श्वभूमीवर कलाकारांना देण्यात…
-
बारावीच्या वेळापत्रकात अंशत: बदल, दोन विषयाची परीक्षा मार्च ऐवजी एप्रिल महिन्यात
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई- उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. बारावी)…
-
४ मार्च रोजी लाईनमन दिनानिमित्त जनमित्रांचा सन्मान
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/संघर्ष गांगुर्डे - वीज वितरण व्यवस्थेतील…
-
अखिल भारतीय किसान सभा व भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा विविध मागण्यांसाठी लॉंग मार्च
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. नाशिक/प्रतिनिधी - अखिल भारतीय किसान…
-
केडीएमसी क्षेत्रात ३ मार्च रोजी पल्स पोलिओ लसीकरण मोहिम
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. कल्याण/प्रतिनिधी - कल्याण डोंबिवली महानगरपालिका…
-
गृहमंत्र्यांनी मागण्या मान्य केल्यामुळे अमन मार्च तूर्तास स्थगित - ॲड. प्रकाश आंबेडकर
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण- मोहम्मद पैगंबर यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान…
-
सोमनाथ सुर्यवंशी हत्या प्रकरण,औरंगाबाद खंडपीठाची राज्य सरकारला नोटीस
DESK MARATHI NEWS ONLINE. औरंगाबाद/प्रतिनिधी - परभणी पोलीसांच्या मारहानीत न्यायालयीन…
-
केडीएमसी क्षेत्रात १२ ते १४ वयोगटातील मुलांच्या लसीकरणाला १७ मार्च पासून सुरुवात
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण - कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात,…
-
खाद्यतेलाच्या आयातीवरील सीमाशुल्क सवलतीला मार्च २०२३ पर्यंत मुदतवाढ
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली/प्रतिनिधी - केंद्रीय अप्रत्यक्ष कर…
-
कल्याण मध्ये २९ मार्च ते २ एप्रिल पर्येंत नवतेजस्विनी ठाणे ग्रामोत्सव प्रदर्शन
नेशन न्यूज मराठी टीम. ठाणे/प्रतिनिधी - ठाणे जिल्ह्यातील बचत गटांच्या…
-
राज्यात रविवार २८ मार्च पासून रात्रीची जमावबंदी
मुंबई प्रतिनिधी - राज्यात कोरोना रुग्णांची वाढलेली संख्या लक्षात घेता गर्दी…
-
महाराष्ट्र आर्थिक पाहणी २०२०-२१ चा अहवाल ५ मार्च २०२१ ला होणार सादर
मुंबई प्रतिनिधी - राज्याचा सन 2020-21 या वर्षाचा आर्थिक पाहणी…