महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
इतर

मोंडकर सामाजिक संस्थेच्या वतीने ४८ वा वर्धापन दिन सोहळा उत्साहात साजरा

DESK MARATHI NEWS.
डोंबिवली /प्रतिनिधी- देवगड तालुक्यातील मोंड चिंचवाडी येथील मोंडकर सामाजिक संस्थेच्या वतीने ४८ वा वर्धापन दिन सोहळा
धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रमांनी पार पडला, यानिमित्त सत्यनारायण महापूजा आणि महाप्रसाद आयोजन करण्यात आले होते, पूजेची आरती बुवा भगवान कोयंडे (कट्टा), पखवाज विनय मोंडकर यांनी सुस्वरा मध्ये केली. मंडळा तर्फे त्यांचा सत्कार ही केला.लहान मुलांचे विविध स्पर्धा,हळदी-कुंकू समारंभ,रेकॉर्ड डान्स,मान्यवरांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव व बक्षिस वितरण समारंभ, सेवानिवृत सभासद जगदीश मोंडकर यांचा जाहिर सत्कार यावेळी करण्यात आला, बुवा भगवान लोकरे आणि बुवा श्रीधर मुणगेकर यांच्या डबलबारी भजनाचे आयोजन करण्यात आले होते व मंडळा तर्फे भजन सम्राट स्मृतिचिन्ह देवून जाहिर सत्कार करण्यात आला. भजन प्रेमीने वेळेवर उपस्थित राहून उस्फूर्त प्रतिसाद दिला..या दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या चित्रकला स्पर्धेत प्रथम दुर्वा संदीप मोंडकर, द्वितीय शिवन्या नागेश मोंडकर, तृतीय तेजल पंढरीनाथ भाबल,संगीत खुर्ची लहान गटप्रथम आकाश तोरस्कर,द्वितीय शिवन्या नागेश मोंडकर,संगीत खुर्ची महिला गटप्रथम श्रुतिका मोंडकर,द्वितीय शुभ्रा भूपेश मोंडकर यांनी या संपादन केले,

तर ओंकार जगदीश मोंडकर, अथर्व यशवंत मोंडकर, सार्थक संतोष मोंडकर यांचा गुणगौरव सत्कार, तसेच रुचकर जेवणाची व्यवस्था करणार्‍या व हळदी कुंकू समारंभ आयोजित करणार्‍या महिलांचाही सत्कार, मंडपाची सजावट व विद्युत रोषणाईचे काम पाहणारे सक्रिय कार्यकर्ते यशवंत मोंडकर यांचा हि सत्कार मंडळाचे अध्यक्ष विलास मोंडकर, सचिव हरिश्चंद्र मोंडकर,खजिनदार सुरेश मोंडकर व मोंडकर कार्यकारिणी व विशेष अतिथी यांच्या हस्ते करण्यात आला,या सोहळ्याला मोंडकर बंधू,पाहुणे नातेवाईक व गाबीत समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते..

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »