महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
इतर न्युजडेस्क

कल्याण डोंबिवली महापलिकेकडून सत्यशोधक महात्मा ज्योतिबा फुले यांना अभिवादन

DESK MARATHI NEWS.

कल्याण/प्रतिनिधी -थोर समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंती दिनानिमित्त महापालिका मुख्यालयात, आज त्यांच्या प्रतिमेस माहिती व जनसंपर्क विभागाचे उपआयुक्त संजय जाधव यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. या समयी उपस्थित कार्यकारी अभियंता घन:श्याम नवांगुळ,सुरक्षा अधिकारी भरत बुळे, सहा.सुरक्षा अधिकारी सुरेश पवार तसेच इतर अधिकारी व कर्मचारी वर्ग यांनी देखील महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेस पुष्पसुमने अर्पण करून अभिवादन केले.

कल्याण (प) येथील महात्मा फुले चौकातील, महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळयासही माहिती व जनसंपर्क विभागाचे उपआयुक्त संजय जाधव यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. या समयी 3/क प्रभागाचे अधिक्षक ज्ञानेश्वर कंखरे त्याचप्रमाणे उपस्थित नागरीक यांनी देखील महात्मा फुले यांच्या पुतळयास पुष्पसुमने अर्पण करून अभिवादन केले.

डोंबिवली (प) येथील महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळयास ह प्रभागाचे सहा आयुक्त राजेश सावंत यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. या समयी ह प्रभाग अधीक्षक विजय भोईर तसेच इतर अधिकारी/कर्मचारी व नागरिक यांनी देखील महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळयास पुष्पसुमने अर्पण करून अभिवादन केले.

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »