महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
देश न्युजरूम

भारतीय नौदलातआयएनएस अर्नाळा दाखल,विशाखापट्टणमच्या नाविक तळावर जलावतरण

DESK MARATHI NEWS.

नवी दिल्ली/प्रतिनिधी – भारतीय नौदलाच्या पूर्व नौदल कमांडमध्ये ‘आयएनएस अर्नाळा’ या पहिल्या स्वदेशी पाणबुडीविरोधी युद्धनौकेतील शॅलो वॉटर क्राफ्ट 18 जून 2025 रोजी नौदल प्रमुख जनरल अनिल चौहान यांच्या उपस्थितीत विशाखापट्टणम येथील नेव्हल डॉकयार्डमध्ये दाखल झाली. पूर्व नौदल कमांडचे फ्लॅग ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ यांनी आयोजित केलेल्या या समारंभात वरिष्ठ नौदल अधिकारी, प्रतिष्ठित  नागरी, माजी कमांडिंग अधिकारी उपस्थित होते. आयएनएस अर्नाळा च्या समावेशामुळे भारताची संरक्षण क्षमता अधिक बळकट झाली असून, स्वदेशी डिझाइन,अभियांत्रिकी आणि उत्पादनाच्या यशाचेही हे प्रतीक आहे.

स्वदेशी बनावटीच्या युद्धनौकांमध्ये आता अत्याधुनिक स्टेल्थ तंत्रज्ञान, इलेक्ट्रॉनिक युद्ध सुईट्स आणि प्रगत सेन्सर यासारख्या प्रणालींचा समावेश असून, यामुळे नौदलाची युद्ध सज्जता मोठ्या प्रमाणात वाढली आहे आणि ‘आत्मनिर्भर भारत’च्या दिशेने भारताची वाटचाल अधिक गतिमान झाली आहे. भारतीय नौदलाच्या स्वदेशी तंत्रज्ञानावर आधारित सामरिक  दृष्टिकोन राबवण्यासाठीच्या कटिबद्धतेचे   सरसेनाध्‍यक्ष  जनरल अनिल चौहान यांनी कौतुक केले. महाराष्ट्राच्या ऐतिहासिक अर्नाळा किल्ल्याच्या नावावरून  नौकेला आयएनएस अर्नाळा हे नाव देण्यात आले आहे. भविष्यातील संरक्षण आव्हानांचा सामना करण्यासाठी नौदल बळकटीकरणाच्या दिशेने टाकलेले हे महत्वाचे पाऊल आहे.  

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »